अजय देवगण ला नाहीतर काजोलने शाहरुख ला निवडले त्यावेळी काय घडले पहा

१९९६ मध्ये अजय देवगण आणि काजोलच्या रोमान्सच्या बातम्या मीडियामध्ये आल्या होत्या. तेव्हा लोकांना ह्यावर विश्वास ठेवणं मुश्किल वाटू लागलं कि दोन परस्पर विरुद्ध स्वभाव असलेल्या स्टार्सची जोडी सुद्धा जमू शकते. त्याकाळी काजोल खूप मोठी स्टार बनली होती. तर दुसरीकडे अजय देवगणचे करिअर डळमळीत होते. अशामध्ये अशी सुद्धा चर्चा होती कि अजय देवगणने काजोलला आपल्या करियरची… Continue reading अजय देवगण ला नाहीतर काजोलने शाहरुख ला निवडले त्यावेळी काय घडले पहा

‘जब वी मेट’ त्या सिन नंतर बॉबी देओलने नंतर कधीच करीनासोबत काम

करीना कपूर बॉलिवूडच्या पहिल्या फिल्मी कुटुंबातून आहे, तिने नवाब सैफ अलीखान सोबत लग्न केले आहे. तिने प्रत्येकवेळी समाजापुढची बंधने तोडून एक नवीन आदर्श निर्माण केला. मग ते परिवारात मुलींनी चित्रपटसृष्टीत येणे असू दे किंवा गरोदरपणी चित्रपटांत काम करणे असू दे. तिने आपले काम आणि व्यक्तिमत्वाने सर्वांनाच प्रभावित केले आहे. चित्रपट तर करिनाने खूप केले आहेत,… Continue reading ‘जब वी मेट’ त्या सिन नंतर बॉबी देओलने नंतर कधीच करीनासोबत काम

मोहोब्बत्ते मधली हि अभिनेत्री पहा आता काय करते

‘मोहब्बतें’ चित्रपटात ‘किरण’ची भूमिका असलेली अभिनेत्री तर तुम्हांला आठवत असेलच. ती जिमी शेरगीलसोबत होती बघा. ह्या चित्रपटात तिने शांत आणि सहनशील विधवेची भूमिका निभावली होती. हो, तीच ती, त्या अभिनेत्रीचे नाव आहे प्रीती झंगियानी. ती एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. प्रीती ने राजश्री प्रोडक्शनच्या व्हिडीओ अल्बम ‘ये है प्रेम’ मधून बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात… Continue reading मोहोब्बत्ते मधली हि अभिनेत्री पहा आता काय करते

काजोलची बहीण पहा किती सुंदर दिसते, मराठी चित्रपटामध्ये देखील काम केले आहे

तनुजाची मुलगी आणि अजय देवगणची पत्नी काजोलला संपूर्ण बॉलिवूड ओळखतो. काजोलने आपल्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. सध्या जरी ती खूपच कमी चित्रपटांतून दिसत असली तरी तिची लोकप्रियता अजूनही कायम आहे. प्रेक्षक तिला अजूनही ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपटासाठी लक्षात ठेवतात. काजोलने अनेक हिट चित्रपट दिले आहेत त्यामुळे ती… Continue reading काजोलची बहीण पहा किती सुंदर दिसते, मराठी चित्रपटामध्ये देखील काम केले आहे

सैफ आणि अमृता का एकमेकांपासून लांब झाले पहा, करीनाचा याच्याशी

हि गोष्ट आहे ८० च्या दशकातील, जेव्हा सैफ अली खान लंडनमधले आपले शिक्षण पूर्ण करून भारतात परतला होता. एका नातेवाईकांच्या सल्ल्यामुळे त्याला एका टीव्ही जाहिरातीत घेतले गेले. हि जाहिरात होती ‘ग्वालियर सुईटिंग’ ची. ह्या जाहिरातीसाठीच सैफ अली खान मुंबईत आला. मुंबईत आल्यानंतर हि जाहिरात काही कारणास्तव रद्द केली गेली. परंतु सैफला आपले करिअर समोर दिसत… Continue reading सैफ आणि अमृता का एकमेकांपासून लांब झाले पहा, करीनाचा याच्याशी

जॉनी लिव्हर ची मुलगी पहा किती सुंदर आहे, मुलाची बॉडी तर कमालच

जॉनी लिव्हरला आपण सगळे कॉमेडीसाठी ओळखतो. जॉनी लिव्हर बॉलिवूडमध्ये कॉमेडी किंग म्हणून लोकप्रिय आहे. १९८४ मध्ये त्याने आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात केली होती. त्याने जवळजवळ ३०० पेक्षा जास्त चित्रपटांत काम केले आहे. त्याला तब्बल १३ वेळा फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेला आहे. त्याच्या अनेक चित्रपटांतून त्याने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. परंतु आता बॉलिवूडच्या चित्रपटांत लवकरच अजून… Continue reading जॉनी लिव्हर ची मुलगी पहा किती सुंदर आहे, मुलाची बॉडी तर कमालच

रेखा अक्षयच्या जवळ येत असताना चिडली होती रविना, पहा काय केले नंतर

बॉलिवूडमध्ये कधी प्रेम आणि कधी ब्रेकअप होईल काही सांगता येत नाही. बॉलिवूडचे असे अनेक किस्से आपल्याला पाहायला मिळतील. आज आम्ही तुम्हांला त्यापैकीच एक किस्सा सांगणार आहोत. १९९४ मध्ये ‘मोहरा’ सारखा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर अक्षय कुमार आणि रविना टंडन ह्यांच्या अफेअर्सच्या खूप चर्चा होत होत्या. ह्या दोघांच्या नात्यात तेव्हा दरार आली जेव्हा अक्षय कुमारचे नाव रेखा… Continue reading रेखा अक्षयच्या जवळ येत असताना चिडली होती रविना, पहा काय केले नंतर

पहा सलमान ची पहिली गर्लफ्रेंड, इतक्या कमी वयात झाले होते प्रेम

सलमान हा बॉलिवूडचा सर्वात हँडसम सुपरस्टार आहे. बॉलिवूडमध्ये नुसत्या त्याच्या नावावर चित्रपट चालतात. त्याचे कारोंडो फिमेल चाहते आहेत. परंतु त्याच्या करिअरमध्ये एकच प्रश्न सर्वात जास्त वेळा विचारला गेला आहे कि, भाईजान तुम्ही लग्न कधी करणार आहात. होय आम्ही सलमान खान बद्दल बोलतोय. सलमान खानचे आता ५० पेक्षा जास्त वय झाले आहे. तरी अजूनपर्यंत त्याने लग्न… Continue reading पहा सलमान ची पहिली गर्लफ्रेंड, इतक्या कमी वयात झाले होते प्रेम

पद्मावत चित्रपटामधून विकी कौशल ला दीपिका ने का बाहेर काढले

दीपिका पादुकोन बॉलिवूडची सर्वात आकर्षक अभिनेत्री आहे, बॉलिवूडचा आघाडीचा सुपरस्टार तिचा नवरा आहे आणि तिने बॉलिवूडमध्ये शाहरुख खान सोबत पर्दापण केले होते. आजच्या घडीला दीपिका पादुकोन बॉलिवूडची सर्वात जास्त फी घेणारी अभिनेत्री आहे. खरंतर आताच्या काळात तिला एक चित्रपट करण्यासाठी चित्रपटाच्या हिरोपेक्षा सुद्धा जास्त पैसे मिळतात. जसे कि ‘पद्मावत’ चित्रपट. ह्याच चित्रपटाने दीपिका पादुकोनला नंबर… Continue reading पद्मावत चित्रपटामधून विकी कौशल ला दीपिका ने का बाहेर काढले

बाबुराव म्हणजेच परेश रावल ची पत्नी आहे मिस इंडिया, एकदा पहाच

परेश रावल म्हटले कि आपल्या समोर ‘हेराफेरी’ चित्रपटातला जाड भिंगाचा चष्मा घातलेला ‘बाबू भैय्या’चा चेहरा डोळ्यांसमोर येतो. आपल्या विनोदी भूमिकेने त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. परेश रावल म्हणजे विनोद हे समीकरण तर आता ठरलेलेच आहे. परंतु परेश रावल हे असे अभिनेते आहेत ज्यांनी फक्त विनोदी भूमिकाच नाही तर खलनायकाच्या भूमिका सुद्धा खूप चांगल्यारीतीने निभावल्या आहेत.… Continue reading बाबुराव म्हणजेच परेश रावल ची पत्नी आहे मिस इंडिया, एकदा पहाच