बॉलिवूड ने देखील या दहा मराठी चित्रपटांची कॉपी केली आहे, गोलमाल रिटर्न्स तर ह्या चित्रपटाची आहे कॉपी

‘सैराट’ चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर हा चित्रपट फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही तर हा संपूर्ण देशात गाजला. ‘सैराट’ हा चित्रपट नागराज मंजुळे ह्यांनी रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर ह्यांना घेऊन बनवला होता. ह्या चित्रपटाची कथा आणि यश पाहून करन जोहरने जान्हवी आणि इशांत ह्यांना घेऊन ह्या चित्रपटाचा बॉलिवूड ‘रिमेक’ बनवला. त्या चित्रपटाचे नाव होते ‘धडक’. मराठी… Continue reading बॉलिवूड ने देखील या दहा मराठी चित्रपटांची कॉपी केली आहे, गोलमाल रिटर्न्स तर ह्या चित्रपटाची आहे कॉपी

आर्ची पहा आता किती सुंदर दिसू लागली आहे

सैराट चित्रपट येऊन आता जवळ जवळ साडेतीन वर्षे झाली परंतु ह्या चित्रपटातील भूमिका आणि कलाकार ह्यांच्या भोवतीचे वलय आजही कमी झालेले नाही. इतकेच काय ह्या चित्रपटाची क्रेज अजूनही कायम आहे. अनेकजण हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहतात, युट्युबवर सैराटची गाणी पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ‘सैराट’ हा चित्रपट २९ एप्रिल २०१६ ला रिलीज झाला… Continue reading आर्ची पहा आता किती सुंदर दिसू लागली आहे

राजेश खन्नाची दुसरी मुलगी पहा किती सुंदर आहे या मोठ्या अभिनेत्यांसोबत केले आहे काम

तुम्हांला राजेश खन्ना ह्यांच्या पहिल्या मुलीचे नाव तर माहिती असेलच ट्विंकल खन्ना. ती अक्षय कुमारची पत्नीसुद्धा आहे. त्यामुळे ती अनेकांच्या परिचयाची आहे. परंतु खूपच कमी जणांना राजेश खन्ना ह्यांच्या दुसऱ्या मुलीबद्दल माहिती आहे. तुम्ही तिला चित्रपटात पाहिले सुद्धा आहे. तिचे खरे नाव रिंकल खन्ना. ट्विंकल आणि रिंकल ह्या राजेश खन्ना ह्यांच्या दोन मुलींची नावे आहेत.… Continue reading राजेश खन्नाची दुसरी मुलगी पहा किती सुंदर आहे या मोठ्या अभिनेत्यांसोबत केले आहे काम

या कारणामुळे शाहरुख खान अक्षय सोबत काम करत नाही

शाहरुख खान आणि अक्षय कुमार जवळजवळ मागील ३० वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. तरीही ‘दिल तो पागल है’ चित्रपट सोडला तर दोघांनी एकत्र कोणत्याच चित्रपटात काम केले नाही. ‘दिल तो पागल है’ चित्रपटात अक्षय कुमारने पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. तर शाहरुख खान अक्षय कुमारच्या हे बेबी चित्रपटात ‘दिल का मामला है दिलबर’ ह्या गाण्यात… Continue reading या कारणामुळे शाहरुख खान अक्षय सोबत काम करत नाही

का केले जुही चावला ने म्हाताऱ्या नवऱ्याशी लग्न पहा

असं तर प्रत्येकाला वाटत असेल कि बॉलिवूडच्या कलाकारांची प्रेमकथा एखाद्या परिकथे सारखी असेल, परंतु असे काही घडत नाही. अशीच काहीशी कथा आहे जुही चावला आणि तिचा पती जय मेहता ह्यांच्याबद्दल. जुही चावलाकडे पाहून असंच वाटतं कि तिचे आयुष्य खूप सुंदर चालू असेल, तिचे सर्व खूप चांगलं चालू असेल. जुही चावलाचे व्यक्तिमत्वच असे आहे कि प्रत्येकाला… Continue reading का केले जुही चावला ने म्हाताऱ्या नवऱ्याशी लग्न पहा

अक्षय कुमार म्हणाला म्हणून ‘हेराफेरी’ मध्ये संजय दत्त ऐवजी सुनील शेट्टी ला घेतले

अक्षय कुमार बॉलिवूडचा असा हिरो आहे ज्याने सर्व प्रकारच्या चित्रपटात काम केले आहे भले मग ते ऍक्शन असो, रोमान्स असो, कॉमेडी असो, देशभक्तीवर असो किंवा मग सामाजिक संदेश देणारा चित्रपट असो. त्याने प्रत्येकवेळी स्वतःच्या चित्रपटाचे रेकॉर्ड्स तोडले आहेत. अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी ह्यांची केमिस्ट्री तर सर्वांना माहितीच आहे. ह्या दोघांनी मिळून बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत… Continue reading अक्षय कुमार म्हणाला म्हणून ‘हेराफेरी’ मध्ये संजय दत्त ऐवजी सुनील शेट्टी ला घेतले

रसना गर्ल ची हि आहे दुःखद कहाणी, वाढदिवसादिवशीच काय झाले पहा

तुम्हांला ‘रसना’ची ती टीव्हीवर येणारी जाहिरात तर लक्षात असेलच, त्यात एक क्युट लहान मुलगी होती जिने ‘आय लव्ह यु रसना’ म्हणत सर्वांचे मन जिंकले होते. आज आपण त्याच मुलीबद्दल जाणून घेणार आहोत. त्या लहान मुलीचे नाव तरुणी सचदेव आहे. तरुणी एक भारतीय मॉडेल आणि बालकलाकार होती. तिचा जन्म १४ मे १९९८ मध्ये मुंबईमध्ये झाला. तिचे… Continue reading रसना गर्ल ची हि आहे दुःखद कहाणी, वाढदिवसादिवशीच काय झाले पहा

अलका कुबल नाही तर बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला ‘माहेरची साडी’ चित्रपटात घेणार होते

१९९१ मध्ये आलेल्या ‘माहेरची साडी’ ह्या चित्रपटाला आता जवळजवळ २८ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही कोणत्या ना कोणत्या कारणाने ह्या चित्रपटाचा सातत्याने उल्लेख होत असतो. ‘माहेरची साडी’ चित्रपट म्हटला म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर सर्वात प्रथम चेहरा येतो तो म्हणजे अलका कुबल ह्यांचा. त्यांनी चित्रपटात केलेल्या अप्रतिम अभिनयामुळे हा चित्रपट प्रचंड गाजला होता. परंतु तुम्हांला माहिती आहे… Continue reading अलका कुबल नाही तर बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला ‘माहेरची साडी’ चित्रपटात घेणार होते

‘काटा लगा’ गाण्यामधली डीजे डॉल आता कुठे आहे पहा

२००२ मध्ये एक गाणं आलं होतं ‘कांटा लगा’, हे मूळ गाणं १९७२ मध्ये आलेल्या ‘समाधी’ चित्रपटाचे गाणे होते. २००२ मध्ये ह्या गाण्याला एका म्युजिक व्हिडीओसाठी रिमिक्स केले गेले. हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. ह्या गाण्यात दिसणारी शेफाली जरीवाला रातोरात स्टार बनली होती. ‘काटा लगा’ हे गाणं इतकं लोकप्रिय झालं होतं कि लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या… Continue reading ‘काटा लगा’ गाण्यामधली डीजे डॉल आता कुठे आहे पहा

निरमा च्या पाकिटावर असलेली हि चिमुकली कोण आहे पहा

९० च्या दशकातील टीव्हीवर पाहिलेले प्रत्येक कार्टून, कॉमिक तुम्हांला लक्षात असेल. ह्या सोबत सर्वाना ‘वॉशिंग पावडर निरमा’ गाणं असलेली निरमाची जाहिरात तर नक्कीच लक्षात असेल. परंतु तुम्हांला माहिती आहे का निरमाच्या पॅकेटवर असलेली जी मुलगी आहे ती कोण आहे. तर चला जाणून घेऊया ‘निरमा गर्ल’ ची कथा. खरंतर निरमा वॉशिंग पावडरची सुरुवात १९६९ मध्ये गुजरातच्या… Continue reading निरमा च्या पाकिटावर असलेली हि चिमुकली कोण आहे पहा