Breaking News
Home / कलाकार

कलाकार

सिद्धार्थ चांदेकर चे होणार आहे लग्न पहा किती सुंदर दिसते बायको

सेलिब्रेटींच्या चित्रपटांची जितकी चर्चा होत नाही, त्यापेक्षा जास्त चर्चा तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी होत असते. आजच्या घडीला सेलिब्रेटीज आपल्या रोजच्या आयुष्याच्या घटना सोशिअल मीडियावर चाहत्यांशी शेअर करत असतात. त्यामुळे चाहत्यांना देखील आपल्या आवडत्या कलाकारांच्या छोट्या छोट्या अपडेट्स मिळत राहतात. सेलिब्रेटीज नेहिमीच आपल्या वैयक्तिक जीवनातील काही गोष्टी सांगत राहतात. आणि जर …

Read More »

का प्रिया बापटने शाहरुखच्या चक दे इंडिया चित्रपटात काम करण्यास नकार दिला

प्रिया बापट हे नाव मराठीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. ती लोकप्रिय मराठी अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियाने अनेक सुपरहिट मराठी चित्रपट दिले आहेत. ढीगभर चित्रपट न करता मोजके चित्रपट करून त्या चित्रपटांत स्वतःला पूर्णपणे झोकून देणे म्हणजे प्रियाची खासियत. सामान्यतः ती एकावेळी एकच चित्रपट करत असते. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘काकस्पर्श’, …

Read More »

१९ वर्ष्यानंतर शिल्पा शेट्टीन केला खुलासा धाडकन चित्रपटात

शिल्पा शेट्टीने बॉलिवूडच्या अनेक हिट चित्रपटांत काम केले आहेत, परंतु तिचा ‘धडकन’ हा चित्रपट अजूनही लोकांना आवडतो. सुनील शेट्टी, शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमारच्या ‘धडकन’चित्रपटांची गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत. हा चित्रपट २००० साली रिलीज झाला होता. चित्रपटाच्या कथेपासून ते तिन्ही स्टार्सच्या अभिनयाने चित्रपटाला हिट केले होते. ह्यादरम्यान आताच काही …

Read More »

कुछ कुछ होता है मधली अंजली आता पहा किती सुंदर दिसते

मित्रांनो १९९८ मध्ये आलेला शाहरुख खान, काजोल आणि रानी मुखर्जी ह्यांचा चित्रपट ‘कुछ कुछ होता है’ तर तुम्हांला माहितीच असेल. हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर सुपरहिट झाला होता. ह्या चित्रपटांत तीन कलाकारांव्यतिरिक्त अजून एक मुख्य कॅरॅक्टर होते ते म्हणजे शाहरुखची मुलगी अंजलीचे. तिने चित्रपटांत एका चुलबुली मुलीची भूमिका साकारून प्रत्येकाच्या …

Read More »

निर्माता बनण्याआधी रोहित शेट्टी या अभिनेत्रीच्या साडीला इस्त्री करायचा

असं म्हणतात कि सोनं भट्टीत तापलं कि त्याची चमक आणि मूल्य सर्वांचे मन मोहून घेते, हीच गोष्ट माणसाच्या यशालाही लागू होते. मेहनत आणि संघर्ष ह्यांच्या आधारावर जीवनात यशाच्या शिखरावर पोहोचता येऊ शकते. आपली चित्रपटसृष्टी सुद्धा ह्याला अपवाद नाही आहे. ग्लॅमरच्या चंदेरी नगरी मध्ये लोकप्रिय ठरलेल्या प्रत्येक स्टार्सच्या मागे संघर्षाची एक …

Read More »

क्रांती रेडकर आहे याची मालकीण आणि तिचा नवरा काय करतो तुम्हीच पहा

क्रांती रेडकर हे नाव मराठी सिनेरसिकांसाठी काही नवीन नाव नाही. क्रांतीने अनेक मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेली आहे. ‘जत्रा’ चित्रपटापासून तिला खरी लोकप्रियता मिळाली. चित्रपटात अभिनय करण्याबरोबरच तिने दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणूनही काम केलेले आहे. क्रांतीने २९ मार्च २०१७ ला समीर वानखेडे ह्या आयपीएस अधिकाऱ्याशी लग्न केले. तिने लग्नाविषयी …

Read More »

मायकल जॅक्सन ने भारतात आल्यावर काय लिहले होते पहा गर्व वाटेल

पॉप संगीताचा राजा, किंग ऑफ हार्ट्स ह्यासारखे अनेक विशेषणे म्हणून प्रसिद्ध असलेला गायक म्हणजे मायकल जॅक्सन. मायकल जॅक्सनच्या करिअर वर खूप काही लिहिले गेलेले आहे. तो अनेक वादविवादांमध्ये सुद्धा अडकलेला आहे. परंतु ह्या सर्वांमध्ये एक छोटीशी घटना आहे, जी जितक्या वेळा पण तुम्ही वाचाल तितक्यावेळा तुमच्या मनाला खूप बरं वाटेल. …

Read More »

रीमा लागू यांची मुलगी पहा किती सुंदर दिसते आणि काय करते

रिमा लागू ह्या बॉलिवूडच्या लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. त्यांनी अनेक बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांत काम केलेले आहे. त्याचप्रमाणे अनेक मालिका आणि नाटकंही त्यांनी गाजवली. रीमा लागू ह्यांचे खरे नाव नयन भडभडे. त्यांनी मुंबईमधील विल्सन महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी नाटकात काम करणे सुरु केले. त्यादरम्यानच्या …

Read More »

बॉलिवूड मध्ये साईड डान्सर म्हणून केले काम आज आहे मराठीतला लोकप्रिय अभिनेता

मित्रांनो तुम्हांला झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका तर माहिती असेलच. हि मालिका सुरु झाल्यापासूनच मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर खूप आधीपासूनच राज्य केलं आहे. मालिकेतील राणादा आणि पाठक बाई तर प्रत्येकाच्या कुटुंबाचा जणू भागच बनले आहेत. राणा आणि पाठकबाईच्या ह्या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्रालाच वेड लावले. दोघांची प्रेमकथा फारच सुदंर रीतीने दाखवण्यात …

Read More »

बालकपालक मधील डॉली आता मोठी झाले आहे पहा किती सुंदर दिसते

रवी जाधवचा ४ जानेवारी २०१३ मध्ये आलेला ‘बालकपालक’ चित्रपट तर तुम्हांला आठवत असेलच. एक वेगळाच विषय घेऊन येणाऱ्या ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धम्माल उडवून दिली. चित्रपट लहान मुलांवर आधारित असून बालवयात मुलांना पडलेले प्रश्न आणि ते उत्तरे मिळवण्यासाठी ह्या मुलांनी केलेली धडपड ह्या चित्रपटात ज्या पद्धतीने सादर केली गेली त्यामुळे …

Read More »