चप्पल घालून स्वयंपाक करणारे नक्की बघा काय घडते. नाहीतर आयुष्यभर

आजकालच्या मुली तळपाय खराब होऊ नये किंवा तळपायांना थंडी वाजू नये म्हणून घरात चपला वापरतात. जेथे साक्षात देवी अन्नपूर्णा वास करते व जेथे आपण भगवंतांचा प्रसाद बनवतो अश्या जागेवर चपला घेऊन जाणे कितपत योग्य आहे. आजकाल तर घरातील चप्पल वेगळी बाहेरील चप्पल वेगळी अशा वेगवेगळ्या चप्पल निघाल्या आहेत.

परंतु कुठलीही चप्पल असो ती चप्पलच राहणार. कितीही सुंदर आणि रत्नजरीत चप्पल असली तरी ती पायातच घातली जाते. आणि २ रुपयाचे कुंकू डोक्यावर लावले जाते. म्हणून जी वस्तूची जागा जेथे आहे ती वस्तू तेथेच शोभते. म्हणून चपलेची जागा ही घराबाहेरच आहे. घरात चप्पल शोभतच नाही घर म्हणजे मंदिर आहे मग आपल्या मंदिराचे प्रावित्र राखण्याचे काम आपलेच आहे ना?

आपण जर स्वतःच आपल्या घराचे पवित्र नष्ट करू लागलो. तर देवी लक्ष्मी आणि अन्नपूर्णा आपल्यावर नाराज होणार नाही का? जर चप्पल खूप वेळा तुटत असेल किंवा तिला परत परत जोडून सुद्धा ती तुटत असेल त्यासोबतच कमरेखाली नेसली जाणारी वस्त्र सतत फाटत असतील तर समजून जावे की आपल्यावर शनीची कुदृष्टी झालेली आहे. परंतु आजकाल तर फॅशनच्या नावाखाली मूल स्वतःहून मांडीवर किंवा गुडघ्यावर पॅन्ट फाडून घेतात.

स्वतःहून आपल्यामध्ये शनीची कुदृष्टी लावून घेतात. पूर्वीच्या काळी कपडे फाटले तर ते शिवून घातले जात होते. परंतु आता फाटलेलेच कपडे विकत घेतले जातात व फॅशनच्या नावाखाली गावभर मिरवले जातात. त्यासोबतच आपण मंदिरात गेलो आणि आपली चप्पल तेथून कोणीतरी उचलून नेली तर असे समजावे आता आपल्यावरील शनीची कुदृष्टी निघून गेलेली आहे.

म्हणून मंदिरात नेहमी जात राहावे म्हणजे आपले जे काही दोष असतील ते आपोआप नाहिशे होत राहतात. ज्यावेळे चप्पल घरात प्रवेश करते त्या चप्पल बरोबर रोग, आजारपण, राग, द्वेष, दारिद्र्य अस सर्व घरात प्रवेश करतात. एकदा या सर्वांनी घरात प्रवेश केला की सुख, समृद्धी, आनंद, देवी लक्ष्मी, अन्नपूर्णा हे सर्व आपल्या घरातून बाहेर पडतात. मग विचार करा आपल्याला काय हवे आहे.

आपण पाय चांगले राहावे व त्यांना थंडी वाजू नये म्हणून चप्पल घरात वापरतो. पण ती चप्पल घरात रोग, दारिद्र्य, व आजारपण आणते. मग आपण स्वतः आपल्या घरामध्ये रोग आजारपण आणि दारिद्र्य यांना का आगमन द्यायचे. तुम्ही आपल्या घरामध्ये गलिच्छ अंथरून आपले काम करू शकतात का? कारण चप्पल ही पायातच शोभते तिला डोक्यावर घेऊन फिरवता येत नाही.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *