एका रात्रीतच पोटाचा कोठा पूर्णपणे साफ होईल,देवांना अमृत हितावह आहे तर मानवांना ताक; !

देवांना ज्याप्रमाणे अमृत लाभदायक आहे त्याच पद्धतीने मानवाला ताक लाभदायक आहे. आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोग करत असतो व शरीराची रो”ग”प्रतिका”रक शक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळे पदार्थ सुद्धा सेवन करत असतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण आपल्या शरीराला अमृत समान असणारा एक पदार्थ त्या बद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत तसे तर आपण दैनंदिन जीवनामध्ये दुधापासून बनवलेले अनेक पदार्थ सेवन करत असतो.

या पदार्थाच्या माध्यमातून आपल्या आरोग्य जपण्याचा प्रयत्न करत असतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण ताका विषयी महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. ताकाचे उपयोग काय आहेत? ताक चे सेवन केल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात या सर्वांबद्दल ची माहिती आपणास जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..

आयुर्वेदिक शास्त्रामध्ये ताकाला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे. ताकाचे नियमितपणे सेवन केले पाहिजे. आपल्या शरीराचे आरोग्य सुद्धा चांगले राहते व शरीरामध्ये रक्त प्रवाह सुरळीत होतो. तात्पर्ययाने आपल्या र’क्त पेशीमध्ये जे अशुद्ध घटक असतात ते अशुद्ध घटक बाहेर निघण्यासाठी मदत होत असते आणि यामुळे आपले र’क्त सुद्धा स्वच्छ राहते.

आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये जाड द्रव्य पदार्थ जमा झाल्यामुळे र”क्तवाहिन्यांचा आकार हो गेलो होतो आणि यामुळे अनेकदा रक्तामध्ये ब्लॉकेज सुद्धा निर्माण होतात परंतू जर आपण नियमितपणे ताकाचे सेवन केले तर आपल्या रक्त वाहिन्यात जे द्रव्य पदार्थ आहेत ते बाहेर काढण्यासाठी मदत तर होतेच पण त्याचबरोबर आपल्या र”क्ता”चे शुद्धीकरण सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये होते.

ताक प्यायल्याने आपले पचन इंद्रिय सुद्धा चांगली कार्य करते व त्याचबरोबर आतडे चांगल्या पद्धतीने काम करत असल्याने आपल्या शरीरातील पाचक इंद्रिये सुद्धा चांगली राहतात आणि यामुळे आपले अन्न पचन लवकर होते. आपल्यापैकी अनेकांना खाल्लेले पचत नाही, वारंवार ॲ”सि”डि”टी, गॅ”स यासारख्या समस्या सतावत असतात आणि या समस्या दूर करण्यासाठी आपण नियमितपणे ताक प्यायले तर आपल्या पोटाच्या अनेक समस्या पूर्णपणे दूर होऊ शकतात.

म्हशीच्या दुधापासून बनवलेले ताकपेक्षा गाईच्या दुधापासून बनवलेले ताक आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. जर तुम्हाला अपचन, गॅस,मु”ळ”व्याध यासारख्या समस्या वारंवार होत असतील तर आपल्या आहारामध्ये ताकाचा समावेश नेहमी करायला हवा कारण की बहुतेक वेळा मू”ळ”व्याध होण्याची कारणे सुद्धा वेगवेगळी असतात पण जर अशा वेळी आपण आपले शरीर स्वच्छ ठेवले व शरीराच्या आतील अवयवांची चांगली निगा राखली तर आपल्याला आजार कमी होण्याची शक्यता असते.

अनेकदा लहान मुलांना वारंवार जुलाब होत असतात आतड्यांमध्ये आग होत असते ,खाल्लेले पचत नाही तर अशावेळी गाईच्या दुधापासून बनवलेले ताक त्यांना प्यायला दिल्यास जु”ला”ब त्वरित थांबणार थांबतात व आतडे वेदना सुद्धा कमी होते. ताक सेवन करून गल”गं”ड यासारखा आजार सुद्धा बरा करता येत असतो. ताकामध्ये थोडेसे काळे मीठ टाकून प्यायले तर आपल्या शरीराला फायदा होतो.

ताकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषकतत्व उपलब्ध असतात लॅक्‍टिक ऍसिड, सायट्रिक ऍसिड त्याचबरोबर पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम या सारखे अनेक पोषक तत्व सुद्धा आपल्याला ताकामध्ये उपलब्ध होत असतात. आपल्यापैकी अनेकांना उष्णतेचा त्रास होत असतो उष्णता कमी करण्यासाठी आपण वेगवेगळी औषधे उपचार करत असतो परंतु अशा वेळी भरपूर प्रमाणामध्ये औषध खाल्ल्याने त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम सुद्धा होत असतो.

म्हणून जर आपण अशा वेळी आपल्या आहारामध्ये ताकाचा समावेश केला तरी आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते कारण की ताकाच्या अंगी असे काही औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरातील उष्णता कमी करते व आपल्या शरीराला शीतलता प्रदान करत असते तर हे होते असे अनेक फायदे जर तुम्हाला सुद्धा असंख्य आजार व अन्य समस्या असतील तर आपल्या आहारामध्ये आजपासून ताकाचा समावेश करा आणि आपले आरोग्य चांगले बनवा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *