मराठी आणि हिंदी मालिका तुम्ही अनेक पाहिल्या असतील, अजून देखील पहात असाल. चित्रपट सृष्टीमध्ये येताना जास्तीत जास्त लोक शून्यातून वर येतात. काहीच लोक असे असतात जे डायरेक्ट हिरो म्हणून झळकतात. मालिकेत किंवा चित्रपटात छोटे मोठे अभिनय करणारे कलाकार पुढे जाऊन मुख्य भूमिकेत दिसू लागतात. हिरो चा प्रवास देखील खूप खडतर …
Read More »