99% डोळ्यांची दृष्टी वाढवणारा उपाय,कितीही नंबरचा चष्मा असुद्या मोजून फक्त पंधरा दिवसात चष्मा फेकून द्याल ….!!

मित्रांनो, आजकाल बऱ्याच जणांचे काम हे कॉम्प्युटरवर तसेच मोबाईलवर आहे. तसेच दिवसभर कम्प्युटर मोबाईल वापरून संध्याकाळी देखील ते रात्रभर मोबाईल वरती काही ना काही पाहत राहतात. त्यामुळे मग आपल्या डोळ्यांवरती खूपच तान येतो आणि मग आपल्याला डोळ्यासंबंधीचे अनेक आजार उद्भव्हायला सुरुवात होते. आपल्या डोळ्यांची दृष्टी ही कमी होते आणि त्यामुळे मग अनेक नंबरचा आपल्याला चष्मा लागतो. तसेच बऱ्याच जणांना अशामध्ये चष्मा देखील लागतो. तसेच बऱ्याच लहान मुलांना देखील मोबाईलची खूपच सवय असते आणि त्यामुळे देखील त्यांना लवकरच चष्मा लागतो.

तर आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे. हा जर घरगुती उपाय तुम्ही केलात तर पंधरा दिवसांमध्ये तुमचा चष्मा नाहीसा होईल. 99% तुमची दृष्टी वाढेल. तर हा घरगुती उपाय कोणता आहे याविषयी जाणून घेऊया. तसे तर आपल्याला डोळ्यांना खूप आजार होतात आणि मग आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो. मग त्यावेळेस डॉक्टर आपणाला चष्मा हा पर्याय देतात.

तर मित्रांनो तुम्ही काही घरगुती उपाय केले तर आपला जो नंबरचा लागलेला चष्मा आहे हा चष्मा नक्कीच निघून जाईल. तर हा उपाय घरगुती कसा करायचा या विषयी जाणून घेऊयात. तर मित्रांनो यासाठी आपणाला बदाम घ्यायचे आहेत.

तसेच आपणाला भोपळ्याच्या बिया घ्यायच्या आहेत. यामध्ये हेल्दी फॅट, हाय फायबर देखील असतात. भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन के, प्रोटीन, फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमीन बी आणि ऍन्टीऑक्सिडंट असतात. भोपळ्याच्या बिया म्हणजेच मगजमध्ये मॅग्नेशियम,कॉपर, झिंक आणि फॉस्फरस असतं.

तर मित्रांनो आपणाला यासाठी दहा बदाम घ्यायचे आहेत. तसेच दोन चमचे भोपळ्याच्या बिया घ्यायच्या आहेत. त्यामध्ये दोन चमचे आपल्याला बडीसोप घालायची आहे. तसेच दोन चमचे आपणाला धने घ्यायचे आहे आणि अर्धा चमचा काळीमिरी घ्यायचे आहे आणि आपल्याला यामध्ये खडीसाखरेचा एक खडा देखील घालायचा आहे.

हे सर्व पदार्थ आपल्याला मिक्सरमधून बारीक करून याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर आता ही तयार झालेली पेस्ट नेमकी आपल्याला कशी सेवन करायची आहे याविषयी जाणून घेऊया. जर तुम्ही दूध पीत असाल तर हे दूध गाईचे असेल तर तुम्ही संध्याकाळी एक ग्लास दुधामध्ये एक छोटासा चमचा ही पावडर जी आपण बनवलेली आहे ही पावडर दुधामध्ये घालून जर पिलात तर यामुळे तुमच्या डोळ्यांची दृष्टी वाढू शकते. म्हणजे आपला चष्मा नाहीसा होऊ शकतो.

जर तुम्ही दूध पीत नसाल तर तुम्ही संध्याकाळी झोपण्याच्या वेळेस एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवायचे आहे आणि सकाळी उठल्यानंतर एक चमचा ही पावडर त्या पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणी देखील पिऊ शकता. यामुळे देखील तुमचा जो काही नंबरचा चष्मा असेल तो नक्कीच दूर होईल. तुम्हाला तुमची दृष्टी एकदम खूपच तल्लख झालेली दिसून येईल. असा हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळा अवश्य करून पहा. यामुळे तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *