या राशीच्या लोकांवर हनुमानजी येऊ देत नाहीत कुठलंही संकट; नेहमीच असतात पाठीशी…

या राशीच्या लोकांवर हनुमानजी येऊ देत नाहीत कुठलंही संकट; नेहमीच असतात पाठीशी…या राशीच्या लोकांवर हनुमानजी येऊ देत नाहीत कुठलंही संकट; नेहमीच असतात पाठीशी…

ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशी आहेत. यांपैकी काही राशी अशाही आहेत, ज्या राशींवर प्रभू हनुमान यांची विशेष कृपादृष्टी असते. मंगळवार हा हनुमानजींना समर्पित असलेला वार आहे. या दिवशी विधिवत पूजा केल्यास त्याचा विशेष आशीर्वाद मिळतो.

असे म्हटले जाते, की बजरंगबली आपल्या भक्तांवर कधीच कोणतेही संकट येऊ देत नाहीत. त्याची पूजा केल्याने भक्तांचे सर्व दुःख दूर होतात. ज्योतिष शास्त्रात अशा चार राशी आहेत, ज्यांवर हनुमानजींची विशेष कृपादृष्टी असते.

मेष – ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीचा हनुमानजींच्या आवडत्या राशींमध्ये समावेश होतो. या राशीच्या लोकांवर बजरंगबलीची विशेष कृपादृष्टी असते, असे मानले जाते. मेष राशीच्या लोकांनी मंगळवारी हनुमानजींची पूजा करावी, असे सांगितले जाते. असे केल्यास या राशीच्या लोकांच्या आयुष्यातील संकटे दूर होतात. या राशीच्या लोकांना कधीही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही.

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *