ही प्रार्थना ऐकल्यावर स्वामींवरचा विश्वास अजून जास्त वाढेल, 24 तासांत परिणाम दिसेल

ही प्रार्थना ऐकल्यावर स्वामींवरचा विश्वास अजून जास्त वाढेल, 24 तासांत परिणाम दिसेल

अक्कलकोट निवासी, ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात. स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेऊन करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा, मुर्तीची स्थापना करू शकतो आणि मनोभावे पूजा करू शकतो. त्यामुळे प्रत्येक संकटापासून तसेच तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचणींपासून स्वामी तुमचे रक्षण करतील.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *