काँट्रॅकटर च्या बायकोचा हा अंदाज होतोय वायरल

मित्रानो अनेक मालिका टीव्हीवर आल्या आणि गेल्या. काही मालिका आपल्याला काहीतरी शिकवून गेल्या तर काही वैतागून बंद झाल्या. मालिका म्हटलं तर सतत काहीतरी ट्विस्ट येत असतात. अनेक मालिका येऊन गेल्या पण काही मालिका बंद न व्हाव्यात असे अनेकांना वाटत असते. यामुळे ज्या मालिका गाजल्या त्यांचे प्रेक्षकांच्या उत्सुकतेमुळे दुसरे भाग देखील आले.

देवमाणूस मालिका देखील त्यातून एक आहे. पण काहींचे मत असे आहे कि मालिका बंद करा डॉक्टर ला डोक्यावर चढवू नका त्याने गु’न्हे केलेत त्याला शिक्षा करा नाहीतर समाजात वेगळेच काहीतरी पसरेल. हि मालिका सत्य घटनेवर आधारित असल्याने काही लोकांचे तसे म्हणणे आहे. सध्या देवमाणूस मध्ये काँट्रॅकटर ची बायको चर्चेचा विषय ठरत असताना दिसत आहे.

काँट्रॅकटर च्या बायकोला ज्या हॉट अंदाजात दाखवले जाते त्याहून अनेक लोक शेवन्ता ची आठवण काढत आहे. तर काही लोक तिला पसंत करत आहे. लगीर झालं जी मालिकेत तिने शीतलच्या काकीची भूमिका केली होती. मात्र देवमाणूस मालिकेमुळे तिला खूपच जास्त प्रसिद्धी मिळत आहे. साडीमध्ये ती खूप आकर्षक आणि सुंदर दिसत आहे. मालिका पाहिला गेले तर ती आता डॉक्टर च्या जाळ्यात पूर्णपणे अडकलेली दिसते. तुम्हाला ती आवडते का हे आम्हाला नक्की सांगा.

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *