‘ह्या’ प्रकारच्या मुलांकडे जास्त आकर्षित होतात मुली : बघा कोणत्या ते

२०११ च्या लोकगणनेनुसार भारतात प्रत्येक १००० मुलांमागे जवळजवळ ९४० मुलींचे प्रमाण आहे. तर ह्या आकड्यांनुसार एक गोष्ट तर जाहीर आहे कि आता बाकीच्या हजारामागे ६० मुलांना मुली मिळणे खूपच कठीण आहे. तर तुम्हांला ह्या ६० मुलांमध्ये समाविष्ट व्हायचे नसेल तर लवकरच कोणी ना कोणी मुलगी शोथायलं लागा. आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत कि कोणत्या प्रकारच्या मुलांजवळ जास्त मुली आकर्षित होतात.

एका रिसर्चनुसार मुलींना अशी मुलं जास्त आकर्षित करतात, ज्यांच्यामध्ये प्रत्येक गोष्टी वर्णन चांगल्याप्रकारे सांगण्याचे टॅलेंट असते. अशी मुले आपल्या बोलण्याच्या चांगल्या कौशल्यामुळे मुलींमध्ये जास्त लोकप्रिय असतात. रिसर्चनुसार बहुतेक मुली अश्याच मुलांना आपला लाईफ पार्टनर निवडतात ज्यांच्यामध्ये स्टोरी सांगण्याचे टॅलेंट असते. अशी मुलं खूप समजदार आणि मजबूत असतात.स्टोरी सांगण्याची हि पद्धत कपल्समधील संबंधांना अजून घट्ट बनवते. कारण एकमेकांसोबत रात्रभर गप्पा मारणे आणि स्टोरी सांगण्याने दोघांमधले प्रेम वाढते. गोष्टी सांगितल्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर खूप वेगळा प्रभाव पडतो. ह्यामुळे पार्टनर सोबत शारीरिक संबंध सुद्धा खूप चांगलं राहतं.ह्याशिवाय, भूतकाळातील काही चांगल्या आठवणी आणि यश जे तुम्ही एकमेकांसोबत मिळवले आहेत त्यांच्या आठवणी ताज्या केल्याने सुद्धा नाती मजबूत होतात. ह्यामुळे तुम्ही एकमेकांशी स्वतःला जोडलेले अनुभवाल.
एका इंग्रजी वेबसाईट नुसार, स्टोरीमुळे चांगले संबंध बनतात. गोष्टी सांगणाऱ्याला खूप मजबूत बनवतात. कारण गोष्ट सांगणारे ते खूप शांतपणे संतत. ह्यासोबत ऐकणाऱ्याला सुद्धा ते मजबूत बनवतात. तर तुम्हाला आता समजलंच असेल कि तुम्ही स्टोरी टेलर बनून मुलींचे मन जिंकू शकता. जर तुमच्या आतमध्ये हि क्वालिटी असेल तर तुमच्या मिस परफेक्ट ला शोधण्याच्या तयारीला लागा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *