या पाकिस्तानी क्रिकेटरने अनेक मुलींना फसवून केले डेट, पहा मुलींसोबत काय काय बोलला

आज काल मोठा सेलिब्रिटी किंवा श्रीमंती पाहून मुली लगेच त्या मुलाच्या जाळ्यात अडकतात. अनेक मुलींना वाटते तो खरं प्रेम करत असेल तर अनेक मुली हौस म्हणून संबंध ठेवतात, काही मुली तर सेलिब्रिटी असल्याने मित्र मैत्रिणींमध्ये आपली मोठी इमेज बनवण्यासाठी असे करतात. परिणामी मुलींची फसवणूक होते आणि त्या आपली आब्रू गमावून बसतात. तुम्ही अनेक खेळाडू तसेच मोठ्या सेलिब्रिटींच्या बाबतीत अश्या घटना पहिल्या असतील. मिटू प्रकरण त्यापैकीच एक आहे. आता अजून एका पाकिस्तानी क्रिकेटर बद्दल एक घटना समोर आली आहे.

पाकिस्तानमधील पूर्व क्रिकेटर इमाम उल हक याने आठ ते नऊ मुलींची फसवणूक करून त्यांना डेट केलं आहे. ज्या व्यक्तीने याचा खुलासा केला त्याच्याजवळ मुलींसोबत केलेलं चॅट, व्हिडीओ, आणि फोटोस देखील आहेत मात्र ते सर्व तो मुलीची परवानगी असेल तरच प्रसारित करणार आहे. एखाद्या मुलीच्या अब्रूचा प्रश्न असल्याने ते सोशल मीडियावर पसरवता येत नाही. इमाम उल हक याने अनेक मुलींना डेट केलं आहे. चॅट वर देखील आपले नको ते फोटो आणि घाणेरड्या गोष्टी त्याने मुलींशी बोलल्याचे चॅट सध्या वायरल होत आहेत.इमाम उल हक हा एकटाच असा नाही ज्याने मुलींना फसवलं आहे. तर रज्जाक आणि मोहम्मद शमी या दोघांवरही काही दिवसां पूर्वी फसवणुकीचे आरोप लागले होते. मोठ्या श्रीमंत आणि तरुण सेलिब्रिटींना पाहून मुली त्यांच्यामागे वेड्या होतात आणि आपलं सर्वकाही त्यांना देऊन बसतात. यामध्ये चूक नेमकी कोणाची आहे ते तुम्हीच ठरवा. मुलींनी देखील स्वतः आपली फसवणूक झाल्याने सिक्रेट चॅटिंग चे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पाकिस्तानमध्ये देखील मिटू या प्रकरणानेंच याला प्रोत्साहित केलं जात आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *