शशांक केतकर च्या दोन्ही बायका पहा किती सुंदर आहेत

शशांक केतकरला आपण नेहमीच नायकाच्या भूमिकेत पाहिले आहे. परंतु ‘पाहिले ना मी तुला’ या मालिकेत पहिल्यांदा खलनायकाच्या भूमिकेत पाहत आहे. शशांक हा खुपच उत्तम अभिनय करतो. त्याच्या अभिनयाचे नेहमीच चाहते कौतुक करत असतात. ‘होणार सून मी हया घरची’ या मालिकेतील श्री या व्यक्तिरेखेमुळे तो घराघरांत पोहचला. श्री आणि जान्हवीची जोडी प्रेक्षकांना खुपच आवडली. या मालिकेच्या… Continue reading शशांक केतकर च्या दोन्ही बायका पहा किती सुंदर आहेत