प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांची मुलगी म्हणजेच सारा अली खान ही काही वर्षांपूर्वी बॉलीवूडमध्ये आली. परंतु काही वेळातच तिने प्रसिद्धी मिळवली आहे जे करणे खूप कठीण आहे. साराने स्वतःच्या बळावर तिच्या अभिनयामुळे ही प्रसिद्धी मिळवली आहे. अतिशय उत्तम अशा अभिनयामुळे कमी कालावधीतच तिचे खूप चाहते …
Read More »