मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे खूप कमी तारे आहेत ज्यांनी बॉलिवूड मध्ये देखील नाव कमावले. छोटा मोठा अभिनय का होईना मात्र बॉलिवूड मध्ये नाव कमवले हे महत्वाचे. लक्ष्मीकांत बेर्डे, नेहा पेंडसे, सचिन पिळगावकर असे अनेक मराठी तारे बॉलिवूड मध्ये झळकले आहेत. अशीच एक अभिनेत्री आहे ‘रेशम टिपणीस’ जिला तुम्ही अनेक मालिका चित्रपटात …
Read More »