लागीर झालं जी मधली शीतल आता झाली मॉडेल

झी मराठी वरील लागीर झालं जी या मालिकेती शीतल हि भूमिका शिवानी बावकर या व्यक्तीने साकारली आणि आता हीच शिवानी बावकर मॉडेल झाली शिवानीने अनेक चित्रपट सिरीयल मध्ये काम केले आहे. जसे कि उंडगा यूथ ट्यूब अशे चित्रपट तिने केले आहे. तिने बरेचशे अल्बम सोंग पण केले आहे. आणि आता ती मॉडेल होत असताना आपल्याला… Continue reading लागीर झालं जी मधली शीतल आता झाली मॉडेल