कोई मिल गया मधली हि छोटी मुलगी आता झाली मोठी

मित्रानो ९० च्या दशकातील मजाच वेगळी होती. शक्तिमान, शंका लंका बूम बूम, अलिफ लैला सारखे कार्यक्रम पाहण्यात जी मजा होती ती आता नाही. असाच एक चित्रपट ‘कोई मिल गया’ आहे. ‘रितिक रोशन’ हा अभिनेता या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. डोक्याने कमी असणारा रितिक लहान मुलांबरोबर खेळतो मस्ती करतो असे दाखवले आहे. लहान मुलांचा जो ग्रुप… Continue reading कोई मिल गया मधली हि छोटी मुलगी आता झाली मोठी