दे’वमाणूस मधला हा अभिनेता अजूनही चालवतो रिक्षा

आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी तेवढे कष्टही घ्यावे लागतात. काही व्यक्तींना जन्मजात श्रीमंती असते त्यामुळे अशा लोकांना यशस्वी होण्यासाठी तेवढी झळ सोसावी लागत नाही जेवढी गरीब माणूस सोसतो. खूप कष्ट केल्यावर कुठे अशा माणसांना दोन वेळचे जेवण मिळते. आपल्या टीव्ही क्षेत्रातही असे अनेक कलाकार आहेत जे खूप कष्ट करून जीवन जगत आहेत. थोड्या कालावधीतच… Continue reading दे’वमाणूस मधला हा अभिनेता अजूनही चालवतो रिक्षा