भले मोठे विमान उडवणाऱ्या या रणरागिणी ला पाहून गर्व वाटेल

आपल्याकडे जवळपास ६० ७० वर्ष्यापुर्वी गुलामगिरी होती. आपल्या मर्जीने जीवन जगण्याचा अधिकार नव्हता. इंग्रज जे म्हणतील तसं आपल्याला करावं लागत होत. मुलांना शिक्षण दिल जात नव्हते तर मुलीच शिक्षण तर लांबची गोष्ट. आपला भारत मागासलेला होता मात्र कमी वेळात आज भारत विकसित देश झाला आहे असे म्हणायला हरकत नाही. मुलींना देखील आता शिक्षणाचा अधिकार आहे.… Continue reading भले मोठे विमान उडवणाऱ्या या रणरागिणी ला पाहून गर्व वाटेल