बसपन का प्यार मधला मुलगा चा झाला अपघात

सोशल मीडियावर सतत काही न काही ट्रेंडिंग ला येत असत. काही दिवसांपूर्वी एक गाणं बचपण का प्यार हे ट्रेंडिंग ला आलं होत. हा व्हिडीओ खूप जुना होता जवळपास तीन वर्ष जुना हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी वायरल झाला होता. त्यानंतर त्या मुलाला खूप प्रसिद्धी मिळाली अनेकांनी त्याला भेटून सेल्फी काढायला गर्दी केली. तर काही मोठ्या कलाकारांनी… Continue reading बसपन का प्यार मधला मुलगा चा झाला अपघात