बबड्याची आई दिसणार या नव्या मालिकेत

झी मराठी वाहीनी वरील ३ ते ४ वर्षांपूर्वी गाजलेली मालिका ती म्हणजे अग्गबाई सासूबाई. अग्गबाई सासूबाई हि मालिका महाराष्ट्रतील तमाम रसिक प्रेक्षक पाहत होते. याच मालिकेतील बबड्याची लाडकी आई आसावरी घारगेवाली फेमस आसावरी म्हणजे खऱ्या आयुष्यातील निवेदिता सराफ. निवेदिता सराफ हि एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. निवेदिता सराफ ह्या एक बोलिवूड व हॉलिवूड मधील एक प्रसिद्ध… Continue reading बबड्याची आई दिसणार या नव्या मालिकेत