प्रार्थना बेहेरेच्या आयुष्यातील खास व्यक्ती कोण?

सर्वांनाच प्रत्येक खास क्षणी आपल्या खास व्यक्तीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने अनेक कलाकार त्यांच्या दहीहंडी किंवा कृष्ण जन्माष्टमी सणाच्या आठवणी ताज्या करत आहेत. प्रार्थना बेहरेनेही एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने तिच्या आयुष्यातील कृष्ण कोण हे सांगत त्याच्यासोबतचे आनंदाचे क्षण शेअर केले आहेत. तुमच्या आयुष्यात कृष्णाची जागा कुणी घेतलीय ? तुमचं… Continue reading प्रार्थना बेहेरेच्या आयुष्यातील खास व्यक्ती कोण?

नवा गडी नवं राज्य मालिकेतील या अभिनेत्रीचा पती आहे मराठी चित्रपट दिग्दर्शक!

दुरदर्शनला झी मराठी वाहिनीवर नवा गडी नवं राज्य ही नवीन मालिका प्रसारित केली जात आहे. मालिकेत राघव आणि आनंदीची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली आहे. पल्लवी पाटील, अनिता दाते, कश्यप परुळेकर, वर्षा दांदळे , साइशा भोईर आणि कीर्ती पेंढारकर या कलाकारांच्या मालिकेत महत्वाच्या भूमिका आहेत. पाहिले न मी तुला मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर वर्षा दांदळे… Continue reading नवा गडी नवं राज्य मालिकेतील या अभिनेत्रीचा पती आहे मराठी चित्रपट दिग्दर्शक!

“काजोल-शाहरुख”च्या DDLJ चित्रपटातील काजोलची बहीण आता कशी दिसते….!!!”

मुंबईतील मराठा मंदिर येथे रिलिज झाल्यापासुन आजपर्यंत रोज दाखविला व सगळ्यात जास्तवेळ स्र्किनींग झालेला चित्रपट म्हणजे “दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगेऽऽ!” तसे बॉलिवूड चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. कधी कधी तर गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षक विसरतात. मात्र, सगळेच चित्रपट प्रेक्षकांच्या मनात एक छाप सोडून जातील असं नाही. असाच एक चित्रपट 20 ऑक्टोबर 1995 रोजी… Continue reading “काजोल-शाहरुख”च्या DDLJ चित्रपटातील काजोलची बहीण आता कशी दिसते….!!!”

गाजलेल्या “हवाहवाई” चित्रपटात झळकणारी ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण?

नुकताचं ‘हवाहवाई’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आलेला आहे. या या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती महेश टिळेकर यांनी केली आहे. वन रूम किचन, गाव तसं चांगलं, लाडी गोडी असे अनेक वेगवेगळे विषय हाताळून दर्जेदार चित्रपट त्यांनी प्रेक्षकांसमोर आणले आहेत. त्यांचे बहुतेक चित्रपट हे मल्टिस्टार असणारे चित्रपट ठरले आहेत. हवाहवाई या त्यांच्या आगामी चित्रपटात विजय आंदळकर,… Continue reading गाजलेल्या “हवाहवाई” चित्रपटात झळकणारी ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण?

“आमीर खानची कन्या आयराने बाॅयफ्रेंडसह असा जल्लोषात बर्थडे केला साजरा!”

आमिर खानची मुलगी आयरा खान आजकाल सतत चर्चेत असते. सध्या आपल्या पर्सनल लाईफमुळे आयरा खान भलतीच चर्चेत आहे. महिन्याभरापुर्वीच आयरानं आणि तिच्या बॉयफ्रेंडनं एक व्हिडीओ शेअर केला होता ज्याची चर्चा संपुर्ण देशात पसरली होती. या व्हिडीओत नुपूर शिखरेनं आयराला प्रपोझ करत तिच्याशी साखरपुडा केला. त्यामुळे त्या दोघांची एकच चर्चा सुरू झाली आहे. मध्यंतरी नुपूर शिखरे… Continue reading “आमीर खानची कन्या आयराने बाॅयफ्रेंडसह असा जल्लोषात बर्थडे केला साजरा!”

“मराठी कौटुंबिक मालिकेचा पाया ठरलेली आभाळमाया अजुनही आपलीशी का वाटते?”

सध्याच्या अनेक मालिकांवर प्रेक्षक नाराज आहेत. कारण, TRP च्या नादात या मालिका भरकटत चालल्या आहेत. अशावेळी प्रेक्षकांकडून जुन्या मालिका पुनःप्रसारित कराव्यात ही मागणी वारंवार केली जातेय. या यादीमध्ये घेतलं जाणारं एक नाव म्हणजे आभाळमाया! झी मराठी (पूर्वीचं अल्फा टीव्ही) या चॅनेलवर १९९९ साली प्रदर्शित झालेली ही मालिका खाजगी चँनेलवरची पहिली तर, मराठी मालिकाविश्वातली दामिनी नंतरची… Continue reading “मराठी कौटुंबिक मालिकेचा पाया ठरलेली आभाळमाया अजुनही आपलीशी का वाटते?”

“मादक अदांनी घायाळ करणारी हि मराठी अभिनेत्री पाहून वेडे व्हाल!”

सुरवातीला तमिळ चित्रपटांतुन पल्या करिअरची सुरुवात केलेल्या श्रुतीचे दाक्षिणात्य प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. मनोरंजन विश्वात पदार्पण करताना श्रुतीने आपलं नाव प्रथम हेमामालिनी व नंतर श्रुती प्रकाश असं केले. तामिळ चित्रपटात श्रुती प्रकाश या नावानेच तिची ओळख आजही आहे. मराठीत श्रुतीने सनई चौघडे या चित्रपटापासून सुरुवात केली. छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका राधा ही बावरी या मधून… Continue reading “मादक अदांनी घायाळ करणारी हि मराठी अभिनेत्री पाहून वेडे व्हाल!”

नेहमीच्या केशकर्तनामुळे तारक मेहता मधील जेठारामचे बापुजींना झाला आजार!

दुरदर्शनवर गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांना आपल्या हलक्याफुलक्या आणि संपुर्ण फॅमिलीला सोबत बसुन बघता येणार्या “तारक मेहता का ऊलटा चष्मा” मालिकेने प्रचंड मनोरंजन करत खिळवुन ठेवले आहेचं! मधल्या काळात मालिकेतील बरेचसे कलाकार बदलण्यात आले तर काहींनी एक्झिट घेतली मात्र तरीही ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली. मालिकेत बापूजी म्हणजेच चंपकलाल हे कॅरेक्टर देखील प्रभावी ठरलेले… Continue reading नेहमीच्या केशकर्तनामुळे तारक मेहता मधील जेठारामचे बापुजींना झाला आजार!

“शूटिंग बघताना हाकललेला तो पोरगा आहे आज बॉलीवूडचा सुपरस्टार!”

रविना टंडन ९० च्या दशकातील बॉलीवूडची सुपरस्टार अभिनेत्री म्हणून ओळखली जाते आजही तिचे चित्रपट पहिले जातात. गोविंदा, अमिताभ बच्चन , अक्षय कुमार, अजय देवगण, शाहरुख खान, सलमान खान, नाना पाटेकर, अनिल कपूर, संजय दत्त, अमीर खान ह्यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत तिने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. बॉलीवूडचे सुपर व्हिलन म्हणून ओळखले जाणारे मॅक मोहन (मोहन मॅकिजनी) हे… Continue reading “शूटिंग बघताना हाकललेला तो पोरगा आहे आज बॉलीवूडचा सुपरस्टार!”

“श्रीलंकन गोलंदाज केशव महाराजची पत्नी दिसते अभिनेत्रीपेक्षाही सुंदर!”

केशवची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द खुपचं गाजलीय. केशव महाराज दक्षिण आफ्रिकेसाठी ४५ कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने १५४ विकेट गेतले आहेत. कसोटी सामन्यात त्याने ०९ वेळा ०५ विकेट घेतल्या आहेत, तर एकदा त्याने १० विकेट घेण्याची किमया साधली आहे. याशिवाय २६ एकदिवसीय सामन्यात २८ विकेट त्याच्या खात्यात जमा आहेत. २१ टी-२० सामन्यात त्याने आतापर्यंत जवळपास… Continue reading “श्रीलंकन गोलंदाज केशव महाराजची पत्नी दिसते अभिनेत्रीपेक्षाही सुंदर!”