बुध ग्रह वृषभ राशीत गोचर केल्यानंतर जाणार अस्ताला, तीन राशींची डोकेदुखी वाढणार

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहमंडळातील घडामोडी सामान्य जनजीवन आणि पृथ्वीतलावर परिणाम करत असतात. त्यामुळे चांगले वाईट परिणाम भोगावे लागतात. 2023 या वर्षातील जून महिना उजाडला असून या महिन्यात ग्रहांच्या स्थितीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. ग्रहांमध्ये राजकुमाराचा दर्जा असलेला बुध ग्रह गोचर करणार आहे. दुसरीकडे, सूर्याच्या अगदी जवळ असल्याने बुध ग्रह काही दिवसानंतर अस्ताला देखील जाणार आहे. या स्थितीचा… Continue reading बुध ग्रह वृषभ राशीत गोचर केल्यानंतर जाणार अस्ताला, तीन राशींची डोकेदुखी वाढणार

जूनच्या या तारखेपासून शनिदेव होणार वक्री, चार राशींच्या अडचणीत होणार वाढ

ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव सध्या स्वरास असलेल्या कुंभ राशीत विराजमान आहेत. त्यामुळे मकर, कुंभ आणि मीन राशीला साडेसाती सुरु आहे. तर कर्क आणि वृश्चिक राशी अडीचकीच्या फेऱ्यात आहेत. त्यात वैयक्तिक कुंडलीनुसार जातकांना महादशा आणि अंतर्दशेचा सामना करावा लागतो. शनिदेवत न्यायप्रिय असल्याने जातकाला कशाचीही तमा न बाळगता शासन करतात. त्यामुळे शनि गोचराकडे ज्योतिषांसह जातकांचं बारकाईने लक्ष असतं. आता… Continue reading जूनच्या या तारखेपासून शनिदेव होणार वक्री, चार राशींच्या अडचणीत होणार वाढ

जून महिन्यात शनि वक्री होताच चार राशींची धाकधूक वाढणार, कशी असेल स्थिती वाचा

ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना पापग्रहाचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र असं असलं तरी शनिदेव न्यायदेवतेची भूमिका बजावत असून आपल्या कर्मानुसार चांगली वाईट फळं देतात. ग्रह मंडळात शनिदेव सर्वात मंद गतीने मार्गक्रमण करतात.एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. राशी परिवर्तन करताच साडेसाती आणि अडीचकीचा फेरा सुरु होतो. या दरम्यान शनिची स्थिती खूपच महत्त्वाची ठरते.… Continue reading जून महिन्यात शनि वक्री होताच चार राशींची धाकधूक वाढणार, कशी असेल स्थिती वाचा

जून महिना तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या मासिक राशी भविष्य

जून महिना काही राशींसाठी जबरदस्त ठरणार आहे. तर काही राशींना संमिश्र प्रतिसाद मिळणार आहे. मेष ते मीन राशींवर ग्रहांचा परिणाम होतो. त्यामुळे कुठे आनंद, तर कुठे दु:ख तर होणारच यात काही दुमत नाही. जून महिन्यात काही ग्रहांचे गोचर होणार आहेत. त्यामुळे शुभ अशुभ योग जुळून येतील. त्याचा परिणामही राशीचक्रावर होईल. त्यामुळे एकंदरीत जून महिना आपल्या… Continue reading जून महिना तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या मासिक राशी भविष्य

या राशीच्या लोकांवर असते कुबेराची कृपा, कधीच भासत नाही आर्थिक तंगी

कुबेर देव यांना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे, ते देवतांचे खजिनदार आणि यक्षांचे राजा मानले जातात. तसेच, कुबेर देव हे संपत्ती आणि समृद्धीचे देव म्हणून ओळखले जातात. धनत्रयोदशी आणि दिवाळीला देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशासोबत कुबेर देवाचीही पूजा केली जाते, त्यामुळे घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. धार्मिक मान्यतांनुसार, अशा 5 राशी आहेत, ज्यांच्यावर… Continue reading या राशीच्या लोकांवर असते कुबेराची कृपा, कधीच भासत नाही आर्थिक तंगी

जून महिन्यात या चार राशीच्या लोकांचे बजेट बिघडणार, बुधाच्या राशी परिवर्तनाचा होणार प्रभाव

ज्योतिषशास्त्रात बुध हा बुद्धिमत्ता आणि यशाचा कारक मानला जातो. जून महिन्याच्या सुरुवातीलाच बुध वृषभ राशीत प्रवेश करेल. बुध 7 जून रोजी संध्याकाळी 7:41 वाजता वृषभ राशीत प्रवेश करेल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा बुध वृषभ राशीत प्रवेश करतो तेव्हा सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रभाव दिसून येतात. बुधाचे हे संक्रमण (Budh Gochar 2023) 5 राशीच्या… Continue reading जून महिन्यात या चार राशीच्या लोकांचे बजेट बिघडणार, बुधाच्या राशी परिवर्तनाचा होणार प्रभाव

चालू एसटीचा एक टायर निघून शेतात गेला नंतर

चालत्या एसटी गाडीचा टायर निघाला, जोराचा आवाज झाला. आतमध्ये असलेल्या प्रवाशांना घाम फुटला अशी परिस्थिती गोंदियामध्ये पाहायला मिळाली आहे. भंगार गाड्या चालवणे कधी बंद करणार असा संतप्त सवाल प्रवासी करीत आहेत. सांगली (sangli) आणि बुलढाणा (buldhana) जिल्ह्यात काल एसटी दोन घटना घडल्या. आज पुन्हा गोंदिया जिल्ह्यात तोचं गोंधळ पाहायला मिळाला आहे. गोंदिया आगाराची बस क्रमांक… Continue reading चालू एसटीचा एक टायर निघून शेतात गेला नंतर

पायल सावंत ने नाचून सर्वाना वेड लावल

मित्रानो सर्वाना नाचायला आवडते आणि त्यात किती जास्त मजा येते ते तुम्हाला माहित असेलच. बेंजो डीजे वर अशी गाणी लावली जातात कि नाचावेसे वाटते. पण लोकांना आनंद व्हावा त्यांचे पाय हात नाचायला भाग पडावे असे गाणे बनवण्यासाठी किती मेहनत लागते ते संगीतकारालाच माहिती. आज आपण नाचण्याविषयी नाही तर गायकाविषयी बोलणार आहोत. तुम्ही रोज मोबाईल वर… Continue reading पायल सावंत ने नाचून सर्वाना वेड लावल

मित्रासोबत मुलगी काय भारी नाचली

नाचायला कोणाला आवडत नाही असे नाही. काही लोकच असतात ज्यांना नाचायला आवडत नाही मात्र त्यांना देखील नाचावेसे वाटत असते. डीजे बेंजो ने जर माहोल बनवला सगळी नाचत असतील तर अनेकांना नाचावेसे वाटू लागते. अनेक लोक तर नशा करून नाचू लागतात. नाचण्याची शरीराचा व्यायाम होतो आणि शरीर देखील निरोगी राहते. नाचल्यावर घाम निघतो त्यामुळे शरीर निरोगी… Continue reading मित्रासोबत मुलगी काय भारी नाचली

लग्नामध्ये मित्रासोबत नाचली नवरी

नमस्कार मित्रानो रोज प्रमाणे आज देखील आम्ही तुमच्या मनोरंजनासाठी हजर आहोत. आजच्या धकाधकीच्या युगात मोबाईलच्या माध्यमातून का होईना मनोरंजन होत असते. पूर्वी मनोरंजनासाठी वर्ष्यातून एकदा गावात जत्रा असायची. तमाशा, कुस्त्या असे साधन असायचे आणि देवाच्या मिरवणूक असायच्या. त्यानंतर लग्न असेल तरच लोकांना नाचता यायचे. मनोरंजन खूप कमी असायचे मात्र आता जगणे खूप प्रगती केली आहे.… Continue reading लग्नामध्ये मित्रासोबत नाचली नवरी