Breaking News
Home / कलाकार (page 4)

कलाकार

या अभिनेत्याच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या बायको ने शेअर केले हॉट फोटो

सिनेसृष्टीतील अभिनेता-अभिनेत्रींची दुसरी लग्न म्हणजे आता काही नवीन गोष्ट नाही. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळ हा नुकतंच लग्नाच्या बंधनात अडकला आहे. संग्रामचे हे दुसरे लग्न आहे. त्याने लग्नाचे बरेच फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत आणि चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दोघेही फोटोत खूपच सुंदर दिसत आहेत. २०१६ मध्ये संग्रामने …

Read More »

सलमानच्या बिग बॉस मधल्या या हिरोईनला पाहून दंग राहाल

‘बिग बॉस सीजन १४’ मध्ये तुम्ही पाहतच असाल की, विकास गुप्ता आणि आर्शी खान यांची भांडणे कशामुळे झाली. आर्शी विकासच्या हात धुण मागे लागली होती. तिने पूर्ण ठरवले होते की, आपण विकास गुप्ताला त्रा’स द्यायचा आणि यामुळेच विकासने तिला रागात स्विमिंगपूल मध्ये ढकलले. त्यामुळे विकासला बिग बॉस मधून बाहेर निघावे …

Read More »

मालिका सोडल्यानंतर बबड्या आता हा करतो उद्योग

‘आग्गबाई सासूबाई’ ही मालिका प्रेक्षकांच्या बरीच पसंतीस पडली म्हणायला हरकत नाही कारण दर्शक आजही या मालिकेतील कलाकारांच्या इन्स्टाग्राम तसेच फेसबुक अकाऊंटवर फॉलो करतात. त्यांची आठवण काढतात. या मालिकेत आपण नवरा-बायको, आई-मुलगा, सासू-सून या सगळ्यांचे एकमेकांबद्दलचे प्रेम बघितले. या मालिकेत आपण निवेदिता यांना सासूची भूमिका साकारताना पाहिले तर गिरीश ओक यांना …

Read More »

रंग माझा वेगळा मधली कार्तिक ची बहीण खऱ्या आयुष्यात बघा

‘रंग माझा वेगळा’ ही स्टार प्रवाहवरील मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या मालिकेला प्रचंड चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेतील सौंदर्या इनामदारला कार्तिक आणि आदित्य ही दोन मुले आहेत. परंतु खूपच कमी लोकांना माहीत आहे की, तिला एक मुलगीही आहे जिचे नाव लावण्या आहे. परंतु सौंदर्या तिला तिची मुलगी नाही …

Read More »

शेवंता पेक्षा सुंदर आहे अण्णाची खरी बायको

‘रात्रीस खेळ चाले ३’ ही झी मराठीवरील मालिका बरेच प्रेक्षक पसंत करत आहेत. ही मालिका भुताच्या संदर्भात आहे. तुम्ही या मालिकेचा प्रोमो पाहूनच घाबरून जाल. याआधीही ‘रात्रीस खेळ चाले भाग १ आणि २’ ला दर्शकांनी बराच प्रतिसाद दिला त्यामुळे आता प्रेक्षकांच्या भेटीस भाग ३ सुद्धा आला आहे. यातील अण्णा नाईक …

Read More »

या मराठमोळ्या अभिनेत्रीने केला साखरपुडा

या कोरोना महामारी काळात बऱ्याच जणांनी लग्न केली आहेत. यात मग सर्वसामान्य लोक आणि सिनेसृष्टीतील व्यक्तींचा सुद्धा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी अजून एका मराठी अभिनेत्रीने आयुष्याचा साथीदार निवडला आहे. या प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव वेदांगी कुलकर्णी आहे. वेदांगीचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव अभिषेक तीळगूळकर आहे. यांचा …

Read More »

बालिका वधू मधली छोटी आनंदी झाली आहे मोठी

कलर्स मराठीवरील ‘बालिकावधू’ ही मालिका तर तुम्ही पाहिलीच असेल. या मालिकेत राजस्थानमधील एका छोट्याशा गावातील कहाणी तुमच्यासमोर मांडली आहे. यामध्ये लहानवयातच मुलांचे लग्न केले जात होते म्हणजेच बालविवाह जो कायद्याने गुन्हा मानला जातो. यामधील आनंदी आणि जग्गया या बालकलाकारांनी प्रेक्षकांची मने मोहून घेतली होती. हे दोघेही त्यावेळी खुपच प्रसिद्ध झाले …

Read More »

नागपूरच्या या अतरंगी चहावाल्याचा व्हिडीओ होत आहे तुफान वायरल

कमवायचं कशासाठी तर पोटासाठीच ना? मित्रांनो, आपण एवढे काम करतो पैसे मिळवतो, ते फक्त एक पोट भरवण्यासाठी. काही हौशी लोकांना पोट भरण्याबरोबरच आपण जे खातो ते स्वादिष्ट असणंही तेवढंच आवडतं. या जीभेचे चोचले पुरवण्यासाठी लोक लांब लांब जाऊन जेवण करतात, पार्ट्या करतात. काही तर ‘जन्म कशासाठी खाण्यासाठीच’ म्हणून खाण्यावर बराच …

Read More »

येऊ कशी तशी मी नांदायला मधला रॉकी खऱ्या आयुष्यात पहा

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही झी मराठी वरील मालिका घराघरांत पोहचली आहे. असे दिसून येत आहे की, या मालिकेला प्रेक्षकांनी प्रचंड पसंत केले आहे. या मालिकेतील रॉकी, मालविका ही पात्रे बरीच चर्चेत आहेत आणि आता आपण येथे रॉकीच्या आयुष्यातील काही माहिती जाणून घेऊयात. सध्या रॉकीचा एक फोटो खुपच वायरल …

Read More »

मराठमोळ्या अमृता खानविलकरचा नवरा मराठी नाही पहा

प्रेमाला काही मर्यादा नसते. प्रेम कधी आणि कोणावर होईल, हेही नाही सांगू शकत. तसेच प्रेम हे जातपात, धर्म आणि भाषा बघून नाही केले जात. ती मनातून आलेली एक भावना असते की, हो हीच आहे ती व्यक्ती जी मला माझ्या आयुष्यात मला साथ देईल, प्रत्येक सुखदुःखात एकत्र राहील आणि हीच एक …

Read More »