शूटिंगच्या सेटवर काढलेले हे काही मजेशीर फोटो, एकदा नक्की पहाच

मित्रानो अनेक चित्रपट तुम्ही पाहिले असतील पण ते पाहिल्यावर अनेकांना असा प्रश्न पडला असेल कि शूटिंग कस होत असेल. अनेक म्हणतात कि ते सगळं चित्रपटाच्या सेट ची कमाल असते तसेच कॅमेऱ्याची देखील कमल असते. तुम्ही शूटिंग कसे चालते हे पाहण्यासाठी खूप इच्छुक असाल. दिग्दर्शक अ‍ॅक्शन बोलताच कॅमेर्‍यासमोर उभा असलेला प्रत्येक माणूस कृतीत येतो आणि चित्रपटाच्या स्क्रिप्टनुसार ते चित्रपटात जसे हवे तशी ऍक्टिंग करतो. परंतु बर्‍याचदा लोकांना चित्रपटाच्या सेटवर वातावरण काय आहे हे जाणून घ्यायचे असते.

चित्रपटांमध्ये हे धोकादायक अ‍ॅक्शन सीन कसे चित्रित केले जातात. तर, आज आम्ही तुम्हाला काही खास फोटो दाखवित आहोत, ज्यामुळे तुम्हाला पडद्यामागील सत्य कळेल. पडद्यामागे सेटवर कलाकार कशी मस्ती करतात किंवा कसे दिसतात हे तुम्हाला फोटो पाहून समजेल. तुम्ही सेटवरचे हे फोटो पाहून अंदाज लावू शकता कि प्रत्यक्ष चित्रपट आणि खरे कलाकार यात किती वेगळेपण आहे. कसे एडिट करून दाखवले जाते ज्यामुळे आपल्याला तो सिन खरा असल्यासारखे वाटते. प्रत्येक अभिनेता अथवा अभिनेत्री आपली ऍक्टिंग खरी वाटावी यासाठी खूप प्रयत्न करत असतो. एकेक सिन साठी अनेकदा प्रयत्न केले जातात यामागे कॅमेरामन, दिगदर्शक, अभिनेता सर्वनाचेच कष्ट असतात. जेव्हा सिन परफेक्ट होतो त्यानंतर पुढच्या सिन ला शूट केले जाते. अनेक चित्रपट शूट करण्यासाठी वर्षे निघून जातात आणि लोकांचे ३ तासांचे मनोरंजन होते. पण त्यामागे घेतली गेलेली मेहनत त्या काम करणाऱ्या टीम ला माहित असते. म्हणूनच हे चित्रपट लोकांच्या मनात घर करतात आणि लोकांना काही चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *