कोणताही चित्रपट नाही, जाहिरात नाही, मालिका नाही तरीही कसे चालते रेखाचे घर

बॉलीवूड मधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री रेखा हि 63 वर्षांची झाली आहे आणि तिची सुंदरता आता सुद्धा आजच्या सर्व अभिनेत्रींना टक्कर देते. रेखाने तिच्या करियर मध्ये अनेक चित्रपटात काम केले आहे आणि तिने तिच्या प्रेमळ स्वभावाने व सर्वोत्तम अभिनयाने सर्वांच्या हृदयावर एक वेगळीच जादू केली आहे. एका सामान्य स्त्रीपासून बोललीवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री बनण्याचा तिचा प्रवास खूपच कठीण होता. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि रेखा तामिळस्टार जेमिनी गणेशन व तेलगू अभिनेत्री पुष्पवल्लीची मुलगी आहे. सूत्रांनुसार असे सांगितले जाते कि जेव्हा रेखा तिच्या आईच्या गर्भात होती तेव्हा तिच्या आई-वडिलांनी लग्न केले होते.

रेखाचे बालपण खूपच कठीण परिस्थितींनी भरलेले होते. तिचे वडील जेमिनी गणेशन यांनी रेखाला कधीच आपले नाव नाही दिले. तुम्हाला सान्गु इच्छितो कि रेखा हि अगोदर खूपच सिम्पल पद्धतीत राहत होती आणि ह्या कारणामुळे तिला काही चित्रपटांना नकार मिळाला आणि एवढाच नव्हे तर, लोकांनी तिचा कलर साफ नसल्याने तिचे वडील जेमिनी गणेशन यांनी रेखाला कधीच आपले नाव दिले नाही. पण एवढं सगळं झाल्यानंतर देखील रेखाने कधीच हार मानली नाही आणि १९७६ साली तिने स्वतःमध्ये पूर्णपणे बदलावं आणून ‘दो अंजाने’ ह्या हिंदी चित्रपटातुन धमाकेदार एंट्री केली.आज जे स्थान रेखाने बॉलीवूड मध्ये प्राप्त केले आहे ते कोणीही करू शकणार नाही. पण रेखा सध्या बऱ्याच वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. अशामध्ये सर्वांच्या मनात एकाच प्रश्न येत असेल कि, चित्रपटात काम न केल्याने सुद्धा रेखाचा खर्च कसा भागत असेल? तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, जर तुम्हाला असे वाटत असेल कि इतक्या वर्षांपासून रेखा चित्रपटांमध्ये काम करत नाहीये, तर असे बिलकुल पण नाहीये. वर्षातून एकदातरी रेखा कुठल्या-न-कुठल्या चित्रपटात दिसतच असते. रेखाचे लवकरच २ नवीन चित्रपट येणार आहेत. चित्रपटांच्या व्यतिरिक्त रेखा तिच्या मुंबई व दक्षिण भारतमध्ये असलेल्या घरांच्या भाड्यानी सुद्धा ती कमाई करते. हि गोष्ट तर आपण सर्वांनाच माहित आहे कि, रेखा हि राज्य सभा सदस्य देखील आहे. रेखाला राज्यसभा सदस्य असल्याने सरकारकडून पगार सुद्धा मिळतो. या व्यतिरिक्त रेखाने आजपर्यंत एवढे चित्रपट केले आहेत आणि ह्या चित्रपटांमधून मिळणाऱ्या पैशांची तिने थोडीफार बचत देखील केलीच असेल.रेखा नेहमी तेवढेच पैसे खर्च करते जेवढे आवश्यक आहेत. रेखाला विविध अवॉर्ड शो मध्ये बोलावण्यासाठी सुद्धा पैसे दिले जातात. जसं कि आपल्याला माहित आहे कि जेव्हा एखादा व्यक्ती त्याच्या नवीन दुकानाचे किव्हा घराचे उदघाटन समारंभ ठेवतो तेव्हा स्टार्स ला बोलवत असतो, अश्या स्थितीत जर कोणी रेखाला उदघाटन समारंभासाठी बोलवत असेल तर त्यासाठी रेखा हि तिची फीस आवश्यक घेत असेल. तुमच्या माहितीसाठी आणखीन एक गोष्ट सांगतो कि, बिहार सरकार ने रेखाला बिहार चे ब्रँड अँबेसिडर बनवले होते. रेखाने तिच्या करियर मध्ये खूप मोठं-मोठे चित्रपट केले आहेत, आज देखील तिचे नाव देशातील सर्वात मोठी अभिनेत्रींमध्ये मोजले जाते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *