NMJOKE

आदिवासी मुलींनी केला पावरी डान्स पाहून गर्व वाटेल

आपल्या भारतात पूर्वीपासून जातीव्यवस्था आहे. ब्राह्मणांनी हि जाती व्यवस्था आणली असे म्हटले जाते. मागे राहिलेल्या खालच्या जातीतील लोकांना खूप कष्ट सहन करावे लागले होते. त्यांना शिक्षण आणि समाजापासून लांब ठेवले गेले. मात्र आज सर्वाना सामान स्वातंत्र्य आहे त्यासाठी मोठ्या मोठ्या युगपुरुषांच्या आपले आयुष्य झोकून टाकले आहे. डॉ आंबेडकरांनी गरिबांसाठी दलितांसाठी आपले जीवन अर्पण केले.

अस्पृश्याना हक्क मिळवून देण्यात सर्वात महत्वाचे योगदान डॉ आंबेडकरांचे आहे. इतिहासात त्यामुळेच त्यांचे नाव आहे आणि शाळेत त्यांच्याबद्दल शिकवले जाते. अनेक पुस्तके देखील त्यांच्या जीवन किंवा आत्मचरित्रावर लिहली गेली आहेत. माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. पाहायला गेले तर ते एक आदर्श देखील आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे आणि पुढे जाण्यासाठी त्यांचा आदर्श नक्की ठेवला पाहिजे.

आज मागे राहिलेला वर्ग म्हणजे आदिवासी आहे असे म्हणायला हरकत नाही. सर्वात जास्त योजना आणि प्राधान्य त्या वर्गाला आहे मात्र शिक्षणाचं अभावी त्यांना काहीच माहिती नाही. आज अनेक आश्रम शाळा चालतात ज्यामध्ये त्यांना मोफत शिक्षण आहे. मात्र तरी ते जास्त पुढे जात नाहीत. काही लोक आहेत ज्यांनी खूप प्रगती केली आहे. आज त्यांचा सुंदर डान्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

पहा व्हिडीओ:

Exit mobile version