आदिवासी मुलींनी केला पावरी डान्स पाहून गर्व वाटेल

आपल्या भारतात पूर्वीपासून जातीव्यवस्था आहे. ब्राह्मणांनी हि जाती व्यवस्था आणली असे म्हटले जाते. मागे राहिलेल्या खालच्या जातीतील लोकांना खूप कष्ट सहन करावे लागले होते. त्यांना शिक्षण आणि समाजापासून लांब ठेवले गेले. मात्र आज सर्वाना सामान स्वातंत्र्य आहे त्यासाठी मोठ्या मोठ्या युगपुरुषांच्या आपले आयुष्य झोकून टाकले आहे. डॉ आंबेडकरांनी गरिबांसाठी दलितांसाठी आपले जीवन अर्पण केले. अस्पृश्याना… Continue reading आदिवासी मुलींनी केला पावरी डान्स पाहून गर्व वाटेल