NMJOKE

वारकरी ताई दादा ची फुगडी पाहून आनंद वाटेल

मागे पसरलेल्या आजारामुळे दोन वर्षे सगळे कार्यक्रम बंद होते. सगळे घरामध्ये होते काम वगैरे सर्व काही बंद. लग्न पण ५० लोकांमध्ये करायचे गर्दी कोठेच करायची नाही. आता मात्र तो आजार गेला आणि सगळीकडे आनंद पुन्हा पसरला. सण, उत्सव, लग्न सर्व काही सुरळीत सुरु झाले. आपल्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय आहे आणि त्यामुळे वरील खूप गर्दी होते.

पंढरीच्या वारीसाठी अनेक पालख्या निघत असतात. तुम्ही देखील पालखीमध्ये गेला असाल किंवा ऐकून असाल. पालखीत सगळीकडे आनंदी आणि प्रस्सन वातावरण असते. मात्र याच पालखीत काही लोक गैरफायदा घेऊन चोरी करतात. नको तसे चाळे करू लागतात आणि गैरफायदा घेतात. असो आज आम्ही असाच एक व्हिडीओ पालखीतील तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

पालखीमध्ये एक ताई आणि दादा रंगून गेले आहेत. एकत्र येऊन नाचत आहेत फुगडी खेळत आहेत आणि भक्तीमध्ये गुं’ग झालेले आहेत. तुम्ही जर पालखीत कधी गेला नसाल तर आज तुम्हाला तो आनंद पाहायला मिळेल. साडीवर ताई आहे तर दादा ने पांढरे कपडे घातले आहेत. इतर मंडळी त्यांना प्रोत्साहन देताना दिसत आहेत. पंढरीच्या वारीत जाण्याची मजा वेगळीच असते हे तुम्हाला पाहायला मिळेल.

पहा व्हिडीओ:

Exit mobile version