NMJOKE

बबड्याची आई दिसणार या नव्या मालिकेत

झी मराठी वाहीनी वरील ३ ते ४ वर्षांपूर्वी गाजलेली मालिका ती म्हणजे अग्गबाई सासूबाई. अग्गबाई सासूबाई हि मालिका महाराष्ट्रतील तमाम रसिक प्रेक्षक पाहत होते. याच मालिकेतील बबड्याची लाडकी आई आसावरी घारगेवाली फेमस आसावरी म्हणजे खऱ्या आयुष्यातील निवेदिता सराफ. निवेदिता सराफ हि एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

निवेदिता सराफ ह्या एक बोलिवूड व हॉलिवूड मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री तिने मराठी व हिंदी चित्रपटसृष्ट्या गाजवल्या. तिचे मराठी व हिंदी मधील सर्व चित्रपट प्रसिद्ध व गाजलेले चित्रपट आहेत.असावरिने मालिकाही खूप केल्या.पण तिची अग्गबाई सासूबाई हा तिची प्रसिद्ध मालिका आहे व गाजलेली मालिका आहे. ह्याच निवेदिताने एका नवीन मालिकेत प्रवेश केला आहे.

आपल्या कलर्स मराठी या वाहिनीवरील नुकतीच आलेली मालिका ती म्हणजे ‘भाग्य दिले तू मला’. भाग्य दिले तू मला ह्या नवीन मालिकेत निवेदिताने आईचेच पात्र साकारलेले दिसून येत आहे. ह्या मालिकेत हि ती खऱ्या आयुष्यात जेवढी सुंदर दिसते. तेवढीच सुंदर या मालिकेत दिसत आहे. पण ती साडी मध्ये सुंदरच दिसते असे तुम्ही अनुभवले देखील असेल.

Exit mobile version