NMJOKE

लागीर झालं जी या मालिकेतील आज्याची मामी पहा खऱ्या आयुष्यात कशी दिसते

‘लागीर झालं जी’ या मालिकेती आज्याची मामी हि भूमिका कल्याणी चौधरी हिने साकारली होती. कल्याणी चौधरीने अनेक मालिका आणि चित्रपट सृष्टीत काम केले. जसे कि राजा राणी ची ग जोडी लागीर झालं जी अशा मालिका तिने केल्या आणि आता ती ‘मन झालं बाजींद’ या मालिकेत ती गुली हि भूमिका साकारत आहे. ती या मालिकेत राय ची काकी म्हणून वावरत आहे.

कल्याणी हि बारामतीची आहे तिचा जन्म २१ जून १९८३ ला झाला असून तिचे वय सध्या ३८ ते ३९ एवढे आहे. तिचे लग्न इस्लामपूर मध्ये झाले. कल्याणी च्या नवऱ्याचे नाव अमोल चौधरी आहे. कल्याणी खऱ्या आयुष्यात देखील खूप सुंदर दिसते. आता कल्याणी मन झालं बाजींद ह्या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत ती खूप साधी आहे.

कल्याणी जितकी मालिके मध्ये चित्रपटात सुंदर दिसते त्या पेक्षा जास्त ती खऱ्या आयुष्यात खूप सुंदर दिसते. जास्त करून ती साडी मध्ये खूप खूप सुंदर दिसते. तिचे सोशल मीडिया वरील फोटोज पाहता क्षणी तुम्ही तिच्यात प्रेमात पडाल. त्यात ती अभिनेत्री असल्याने ती लोकांना तिच्याकडे पाहण्यास भाग पाडते व लोक हि तिला पाहून तिच्या प्रेमात पडतात.

Exit mobile version