लागीर झालं जी या मालिकेतील आज्याची मामी पहा खऱ्या आयुष्यात कशी दिसते

‘लागीर झालं जी’ या मालिकेती आज्याची मामी हि भूमिका कल्याणी चौधरी हिने साकारली होती. कल्याणी चौधरीने अनेक मालिका आणि चित्रपट सृष्टीत काम केले. जसे कि राजा राणी ची ग जोडी लागीर झालं जी अशा मालिका तिने केल्या आणि आता ती ‘मन झालं बाजींद’ या मालिकेत ती गुली हि भूमिका साकारत आहे. ती या मालिकेत राय… Continue reading लागीर झालं जी या मालिकेतील आज्याची मामी पहा खऱ्या आयुष्यात कशी दिसते