NMJOKE

पहा इंदूरकर महाराज यांची पत्नी व कुटुंब

वारकरी संप्रदायातील एक नामवंत कीर्तनकार म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके निवृत्ती महाराज देशमुख ज्यांना आपण इंदुरीकर महाराज असे संबोधतो. इंदुरीकर महाराज हे अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात इंदोर या गावामध्ये राहतात त्यांचा जन्म ९ जानेवारी १९७२ ला झाला. आता इंदुरीकर महाराजाचे सध्याचे वय ५० वर्षे आहे. महाराजांच्या कुटुंबात एकूण ४ जने रहातात.

महाराज त्यांची पत्नी शालिनीताई आणि एक मुलगा व एक मुलगी असा त्याचा चौकोनी संसार. त्यांच्या पत्नी देखील कीर्तनकार आहेत. जास्त नामवंत नसल्या तरी ते सुंदर रीतीने कीर्तन सांगतात. त्यांचा मुलगा हि सुंदर गायन काम करतो. महाराजांचे ५० वय झाले तरी हि लोकांना बोध देण्याचे काम ते करतात. महाराजांच्या लग्नाला फक्त १५ ते १६ वर्षे झाली आहेत.

महाराजांची पत्नी हि तरुणच आहे. महाराजांची मुले हि लहान आहेत. महाराजांकडे भली मोठी संपत्ती आहे. जसे कि त्यांचा मोठा बांगला बंगल्यापाशी मोठा गोठा गोठ्यामध्ये गाया म्हशी शिवाय त्यांचे मोठे शेत अशी त्यांची लाखो करोडोची संपत्ती आहे. महाराजांना भेटण्यासाठी लाखो भक्तांची गर्दी होते. त्यांना जर कार्यक्रमाला बोलवायचे असेल तर कमीत कमी सहा महिन्यापूर्वी बुकिंग करावी लागते.

Exit mobile version