पहा इंदूरकर महाराज यांची पत्नी व कुटुंब

वारकरी संप्रदायातील एक नामवंत कीर्तनकार म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके निवृत्ती महाराज देशमुख ज्यांना आपण इंदुरीकर महाराज असे संबोधतो. इंदुरीकर महाराज हे अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात इंदोर या गावामध्ये राहतात त्यांचा जन्म ९ जानेवारी १९७२ ला झाला. आता इंदुरीकर महाराजाचे सध्याचे वय ५० वर्षे आहे. महाराजांच्या कुटुंबात एकूण ४ जने रहातात. महाराज त्यांची पत्नी शालिनीताई आणि… Continue reading पहा इंदूरकर महाराज यांची पत्नी व कुटुंब