NMJOKE

लागीर झालं जी मधली शीतल आता झाली मॉडेल

झी मराठी वरील लागीर झालं जी या मालिकेती शीतल हि भूमिका शिवानी बावकर या व्यक्तीने साकारली आणि आता हीच शिवानी बावकर मॉडेल झाली शिवानीने अनेक चित्रपट सिरीयल मध्ये काम केले आहे. जसे कि उंडगा यूथ ट्यूब अशे चित्रपट तिने केले आहे. तिने बरेचशे अल्बम सोंग पण केले आहे.
आणि आता ती मॉडेल होत असताना आपल्याला दिसत आहे.

शिवानी हि मूळची पुण्याचि तिचा जन्म ११ मार्च १९९२ या साली झाला.आणि तिचे वय सध्या ३० आहे. ३०वय म्हणजे ती किती सुंदर असेल याची कल्पना तुम्ही करू शकता. तिचे इन्स्टा वरील फोटोस सोशल मीडिया वरील फोटोस पाहून तुम्ही तिच्या प्रेमात पडाल. तिची स्टाईल फॅशन तिची अदा पाहून तुम्ही तिच्यावर फिदा व्ह्ल.

अभिनेत्री म्हणल्यावर ससुंदरता आलीच. ती जेवढी टीव्ही मध्ये सुंदर दिसते तेवढीच ती खऱ्या आयुष्यातही सुंदर दिसते. आणि आता मोडेल म्हणल्यावर तिला सुंदर दिसावेंच लागेल. मॉडेल म्हणल्यावर डान्स ऍक्टिंग फॅशन शो केले असतीलच. तुम्ही शिवानी ला मालिकेमध्ये पहिले तेव्हा तुम्ही तिचे चाहते झाले असालच. शीतल च्या भूमिकेने सर्व महाराष्ट्राला वेड लावले होते.

Exit mobile version