NMJOKE

आई कुठे काय करते मधली गौरी खऱ्या आयुष्यात

मित्रानो तुम्ही मालिका रोज पाहत असाल. आज आपल्याला अनेक वाहिन्या पाहायला मिळतात त्या देखील हव्या त्या भाषेमध्ये. अनेक वाहिन्यांवर विविध मालिका प्रकाशित केल्या जातात. प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार आपली मालिका नचुकता पाहत असतो. मालिकेत येणारे ट्विस्ट यामुळे देखील मालिका पाहावीशी वाटते. काही तर आपले आवडते कलाकार पाहण्यासाठी मालिका बघतात.

आज आपण ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील गौरी विषयी थोडक्यात पाहणार आहोत. गौरी हे पात्र तुम्हाला आवडत असेलच. गौरी चे खऱ्या आयुष्यातले नाव ‘गौरी कुलकर्णी’ आहे. ३ एप्रिल ला अहमदनगर ला तिचा जन्म झाला. गौरी च्या आईचे नाव शिल्पा तर वडिलांचे नाव सुहास आहे. पाच पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये गौरी ने काम केले आहे.

‘रांजण’ हा गौरीचा मुख्य चित्रपट आहे. गौरी दिसायला खूपच आकर्षक आणि सुंदर आहे. तुम्हाला देखील गौरी आणि तिचा अभिनय आवडत असेल. मालिकेमध्ये खूपच उत्तम अभिनय करणारी गौरी खूपच गोड आहे. गौरी चे अनेक चाहते आहेत. तुम्ही देखील गौरी चे चाहते असाल तर लाईक नक्की करा. गौरी ला भावी वाटचाली साठी शुभेच्या.

Exit mobile version