आई कुठे काय करते मधली गौरी खऱ्या आयुष्यात

मित्रानो तुम्ही मालिका रोज पाहत असाल. आज आपल्याला अनेक वाहिन्या पाहायला मिळतात त्या देखील हव्या त्या भाषेमध्ये. अनेक वाहिन्यांवर विविध मालिका प्रकाशित केल्या जातात. प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार आपली मालिका नचुकता पाहत असतो. मालिकेत येणारे ट्विस्ट यामुळे देखील मालिका पाहावीशी वाटते. काही तर आपले आवडते कलाकार पाहण्यासाठी मालिका बघतात. आज आपण ‘आई कुठे काय करते’ या… Continue reading आई कुठे काय करते मधली गौरी खऱ्या आयुष्यात