NMJOKE

पियुष रानडे ची बायको आहे हि मोठी अभिनेत्री

अनेक नवीन चेहरे येतात आणि लोकांच्या मनावर राज्य करून जातात. नवीन असून देखील चित्रपट गाजवतो किंवा मालिका गाजवतो. मात्र त्या नंतर त्या अभिनेत्याची ओळख कमी होऊन जाते. असे देखील अनेक कलाकार तुम्ही आजवर पहिले असतील. आज आम्ही तुम्हाला ‘पियुष रानडे’ या मराठी अभिनेत्याबद्दल माहिती सांगणार आहोत.

पियुष ने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ‘साथ दे तू मला’ हि त्याची गाजलेली मालिका म्हणता येईल. २८ मार्च १९८३ ला नागपूर मध्ये जन्मलेला पियुष रानडे आता ३८ वर्ष्यांचा आहे. पियुष ची बायको देखील मोठी अभिनेत्री आहे. २०१७ मध्ये त्याने ‘मयुरी वाघ’ या तरुणीशी लग्न केले. १ डिसेंबर १९८८ ला मुंबईत जन्मलेली मयुरी ३३ वर्ष्यांची सुंदर अभिनेत्री आहे.

२००८ मध्ये कॉमेडी एक्स्प्रेस मध्ये मयुरी ला तुम्ही पहिले असेल. लव्ह लग्न लोचा या चित्रपटात देखील मयुरीने काम केले आहे. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये मयुरीने काम केले आहे. सोशल मीडियावर मयुरी खूप ऍक्टिव्ह असते. नवीन फोटो देखील ती शेअर करत असते. ती अभिनयासोबत डान्स देखील करते. तुम्हाला मयुरी वाघ दिसायला कशी वाटते तुम्ही तिचे चाहते आहेत का आम्हाला नक्की सांगा.

Exit mobile version