अनेक नवीन चेहरे येतात आणि लोकांच्या मनावर राज्य करून जातात. नवीन असून देखील चित्रपट गाजवतो किंवा मालिका गाजवतो. मात्र त्या नंतर त्या अभिनेत्याची ओळख कमी होऊन जाते. असे देखील अनेक कलाकार तुम्ही आजवर पहिले असतील. आज आम्ही तुम्हाला ‘पियुष रानडे’ या मराठी अभिनेत्याबद्दल माहिती सांगणार आहोत. पियुष ने अनेक मालिकांमध्ये …
Read More »