NMJOKE

मंगेशकर कुटुंबावर पसरला दुःखांचा डोंगर

मागच्या दोन तीन वर्ष्यांपासून को’रो’नाचे तांडव सुरूच आहे. लोकांना वाटलं होत कि नवीन वर्षी काहीतरी चांगलं पाहायला मिळेल पण अजून त्यात नवीन आजाराची भर पडली. लाखो लोक जगभरात निधन पावले, अनेक घरे उध्वस्त झाली, काही मुले अनाथ झाली. नवीन वर्ष्याच्या पहिल्याच महिन्यात सतत काही न काही वाईट घडताना दिसत आहे.

ह्रदयविकाराच्या आजाराने देखील अनेक जणांचे निधन होत आहे. आता मात्र भारतातील सर्वोत्तम गायिका लता मंगेशकर च्या घरावर दुःखांचा डोंगर पसरला आहे. लता मंगेशकर या को’रो’नाची लग्न झाल्याने त्या मुंबई मधील ब्रीचकॅंडी रुणालयात दाखल झालेल्या आहेत. त्यांचे वय ९२ वर्षे आहे अश्यात त्यांना असला भयंकर आजार झाल्याने त्यांची प्रकृती खूपच गंभीर आहे.

अनेक चॅनेलवर बातम्या दिल्या जात आहेत कि लता मंगेशकर साठी प्रार्थना करा. लता ताईंच्या घरच्यांनी असे लोकांना सांगितले आहे. यावरून त्यांची प्रकृती गंभीर आहे हे लक्ष्यात येते. यासोबतच त्यांचे वय देखील जास्त असल्याने त्याचे शरीर त्यांना साथ देईल का हे देखील सांगता येत नाही. सोशल मीडियावर लता दीदींबाबत अनेक खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मात्र त्यांच्यावर अजूनही उपचार सुरु आहेत.

Exit mobile version