मंगेशकर कुटुंबावर पसरला दुःखांचा डोंगर

मागच्या दोन तीन वर्ष्यांपासून को’रो’नाचे तांडव सुरूच आहे. लोकांना वाटलं होत कि नवीन वर्षी काहीतरी चांगलं पाहायला मिळेल पण अजून त्यात नवीन आजाराची भर पडली. लाखो लोक जगभरात निधन पावले, अनेक घरे उध्वस्त झाली, काही मुले अनाथ झाली. नवीन वर्ष्याच्या पहिल्याच महिन्यात सतत काही न काही वाईट घडताना दिसत आहे. ह्रदयविकाराच्या आजाराने देखील अनेक जणांचे… Continue reading मंगेशकर कुटुंबावर पसरला दुःखांचा डोंगर