NMJOKE

नवरीने जीन्स आणि टीशर्ट घालून केला डान्स

आजवर तुम्ही अनेक लग्नात हजेरी लावली असेल. लग्न ही बऱ्याच धुमधडाक्यात साजरी केली जातात. सध्या एक नवीन ट्रेंड चालु आहे तो म्हणजे बऱ्याच कार्यक्रमात डान्स केला जातो. यामुळे कार्यक्रमात असणाऱ्या सर्वांना मजा तर येतेच त्याबरोबरच तो कार्यक्रम सगळ्यांच्या लक्ष्यात देखील राहतो. लग्नामध्ये नवरीला

तुम्ही नाचताना पाहिले असेलच आणि आजही इथे एका नवरीचाच लग्नातील डान्स घेऊन आलो आहे परंतु हा डान्स थोडा वेगळा आहे. आजवर पाहिलेल्या नवरीच्या डान्समध्ये तुम्ही नवरीने साडी घालून नाचताना पाहिले असेल परंतु आज या व्हिडिओत जी नवरी नाचत आहे ती साडीमध्ये नसून तर जीन्स टीशर्ट वर आहे.

आहे ना थोडे वेगळे?? तिच्या बाजूलाही तुम्ही पाहू शकता अनेकजण जमले आहेत आणि ती एकटीच नाचत आहे. त्या क्षणाचा ती पूर्ण आनंद घेताना दिसत आहे. इतर लोक येऊन तिला ओवाळणी सुध्दा देत आहेत. तुम्हाला या जीन्स टीशर्ट वरील नवरीचा डान्स व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

पहा हा व्हिडीओ:

Exit mobile version