नवरीने जीन्स आणि टीशर्ट घालून केला डान्स

आजवर तुम्ही अनेक लग्नात हजेरी लावली असेल. लग्न ही बऱ्याच धुमधडाक्यात साजरी केली जातात. सध्या एक नवीन ट्रेंड चालु आहे तो म्हणजे बऱ्याच कार्यक्रमात डान्स केला जातो. यामुळे कार्यक्रमात असणाऱ्या सर्वांना मजा तर येतेच त्याबरोबरच तो कार्यक्रम सगळ्यांच्या लक्ष्यात देखील राहतो. लग्नामध्ये नवरीला तुम्ही नाचताना पाहिले असेलच आणि आजही इथे एका नवरीचाच लग्नातील डान्स घेऊन… Continue reading नवरीने जीन्स आणि टीशर्ट घालून केला डान्स