NMJOKE

भर रस्त्यात गाडी लावून पहा या मुलांनी काय केले

आज आपल्या देशाची लोकसंख्या एवढी वाढली आहे की जिथे जाईल तिथे आपल्याला माणसांची गर्दी दिसते. परिणामी एवढी माणसे असतील तर ते तेवढ्या प्रमाणात प्रवासासाठी गाड्याही वापरणार त्यामुळे रोडवरती खूप ट्राफिक खूप वाढत आहे. अगदी पाच मिनिटचा जरी रोड असेल तरी तिथे जायला अर्धा किंवा एक तास लागतो.

ही परिस्थिती खासकरून मुंबई-पुण्यातील रहिवाश्यांना काही अनोळखी नाही. तुमचेही याबाबत काय मत आहे हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आज जो व्हिडिओ इथे तुमच्या मनोरंजनासाठी घेऊन आलो आहे त्यामध्ये तुम्ही असेच काही ट्राफिक संबंधी यात बघणार आहेत. पुणे-मुंबई हायवे हा जवळपास महाराष्ट्रातील सर्वच लोकांच्या ओळखीचा असावा.

जर नसेल तर इथून व्यक्तीने एकदा तरी प्रवास करावा. त्यावेळी तुम्हाला या हायवेबद्दल बरंच काही जाणून घ्यायला आणि अनुभवायला सुद्धा मिळेल. आज जो व्हिडिओ घेऊन आलो आहे तो पाहून तुमचे हसून हसून पोट दुखेल असा आहे. पुणे-मुंबई हायवेवरती ट्राफिक असणे ही काही आपल्यासाठी नवीन गोष्ट नाही. असेच भयानक ट्राफिक एकदा लागले असताना गाडीमध्ये बसून कंटाळलेल्या माणसांनी गाडीमधून बाहेर येण्याचे ठरवले

आणि त्यांनी अगदी प्रसिद्ध अशा झिंगाट गाण्यावर नाचायला चालू केले. या गाण्यावर नाचणाऱ्या माणसांना तर मजा येतच आहे परंतु तिथे जवळ असणाऱ्या लोकांची सुद्धा करमणूक होत आहे. मनमोकळ्या मनाने ही माणसे नाचत आहेत. हा व्हिडीओ नक्की पहा आणि यांची ही ट्राफिक मधील करमणूक म्हणून रोडवर नाचायची कल्पना तुम्हाला आवडली का? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.

पहा व्हिडीओ:

Exit mobile version