येऊ कशी तशी मी नांदायला मधील ओंकार ची खरी स्वीटू

झी मराठीवर ४ जानेवारीपासून एक नवीन मालिका चालू झाली आहे ती म्हणजे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’. या मालिकेत आपल्याला अभिनेत्री शुभांगी गोखले आणि अनवीता फलटणकर दिसून येत आहेत. अतिशय उत्तम असा अभिनय या मालिकेमध्ये त्या करत आहेत. जसे जसे दिवस जात आहेत तशी ही मालिका दर्शकांना पसंतीस येत आहे. या मालिकेत प्रमुख भूमिकेत असणाऱ्या… Continue reading येऊ कशी तशी मी नांदायला मधील ओंकार ची खरी स्वीटू