दोन वेळा लग्न करून बसलेत हे कलाकार

सामान्य जीवनात आता बऱ्याच ठिकाणी नवरा आणि बायकोचे पटत नसल्याने घटस्फोट होत आहेत. सिनेसृष्टीतील घटस्फोटचे प्रमाण खूपच वाढले. घटस्फोट घेण्यामागे बरीचशी कारणे असू शकतात. बाकीचे लोक कितीही काहीही बोलले तरी शेवटी नवरा बायकोलाच आयुष्यभर एकमेकांना साथ द्यावी लागते. त्यामुळे तुम्ही अनेकांनी दोन लग्ने केलेली पाहिले असेल. अशीच काही सिनेसृष्टीतील कलाकारांची नावे आज मी तुम्हाला सांगणार… Continue reading दोन वेळा लग्न करून बसलेत हे कलाकार