कलाकार हा आपल्या कामामध्ये हुशार असावा. ज्याला आपल्याला मिळालेले पात्र भूमिका उत्तम जमते तो नक्कीच पुढे जाऊन यश मिळवतो. अनेक मालिका, चित्रपट नव्याने येत असतात. एक कलाकार अनेक पात्र वेगवेगळ्या चित्रपटामध्ये तसेच मालिकेमध्ये साकारत असतात. ज्याला मिळेल ते काम उत्तम रीतीने जमते तो मोठा स्टार बनतो. काही कलाकार तर असे …
Read More »