या मराठमोळ्या अभिनेत्रीने केला साखरपुडा

या कोरोना महामारी काळात बऱ्याच जणांनी लग्न केली आहेत. यात मग सर्वसामान्य लोक आणि सिनेसृष्टीतील व्यक्तींचा सुद्धा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी अजून एका मराठी अभिनेत्रीने आयुष्याचा साथीदार निवडला आहे. या प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव वेदांगी कुलकर्णी आहे. वेदांगीचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव अभिषेक तीळगूळकर आहे. यांचा साखरपुडा १९ मार्च २०२१ ला… Continue reading या मराठमोळ्या अभिनेत्रीने केला साखरपुडा