वहिनी ने साडी घालून केला सुंदर डान्स

सध्या रिल्स चा म्हणजेच शॉर्ट व्हिडीओ चा जमाना सुरु आहे. मध्यंतरी परदेशी ऍप्स आपल्या सरकारने बंद केले होते. त्यावेळी मुली खूप नाराज झाल्या होत्या कारण त्यांचे चांगले फॉलोवर्स ते गमावून बसले होते. आता त्यांना दिलासा मिळाला आहे कारण इंस्टाग्राम रिल्स सध्या धुमाकूळ घालत आहे. सर्वच सोशल साईट्स शॉर्ट व्हिडीओ घेऊन येत आहेत. त्यावरून लक्ष्यात येते… Continue reading वहिनी ने साडी घालून केला सुंदर डान्स