या मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केली दुः’खद बातमी

या कोरोना महामा’रीच्या काळात बऱ्याच जणांचे वा’ईट हाल झाले आहेत. व्यक्तिगत पातळीवरतर प्रत्येकाचे नुकसान होतच आहे परंतु दे’शस्तरावर सुद्धा याचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. जगातील अनेक जणांचे जवळचे नातलग तसेच जवळच्या व्यक्ती म्हणजेच आईवडील या को’रो’नाला ब’ळी पडले आहेत. बऱ्याच गरीब कुटुंबावर ज्यांचे हातावर पोट भरते तसेच रोज काम केल्याशिवाय रात्री जेवण मिळत नाही… Continue reading या मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केली दुः’खद बातमी